तेल्हारा प्रतिनिधीः- तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागाकरीता महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंचायत समीतीवर वंचित बहुजन आघाडीची एका हाती सत्ता मिळालेली असल्यामुळे दि.१६ आॕक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकिमध्ये सभापती पदी आम्रपाली सुमेध गवारगुरु तर उपसभापती पदी किशोर मुंदाडा यांची वर्णी लागलेली असुन या दोघांच्याही नावाचा व्हिप वचित बहुजन आघाडी पक्षाने काढल्याने त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डाॕ.संतोष येवलीकर यांणी काम पाहीले तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुण गटविकास अधिकारी भारतसिंग चव्हाण कर्मचारी नंदकिशोर पचांग यांणी काम पाहीले .वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे,बबलू शिरसाट, संजय किर्तक,आणी पक्षनिरिक्षक म्हणुण अशोक दारोकार तालुका अध्यक्ष यांणी काम पाहीले यावेळी पंचायत समीती सदस्य प्रा.संजय हिवराळे, मो.मुबीन सिद्दीकी, अरविंद उमाळे, अरविंद तिव्हाणे, अनिल मोहोड, सौ.अब्दुल सदफनजमीन आदील सौ.उज्वला काळपांडे.मो. इद्रीस भाजपा चे संदिप पालीवाल हे सभागृहात उपस्थित होते उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव मधुसुधन बरिंगे, गोपाल कोल्हे, प्रकाश खोब्रागडे, बंडुबाप्पु देशमुख, पंजाबराव दुसेकर. झिया शहा संदिप गवई. अनंता इंगळे, विकास पवार, जिवन बोदडे. रोषन दारोकार. महीला आघाडीच्या अध्यक्षा सौ.पदमाताई गवारगुरु, सौ .मिराताई बोदडे सरपंच . संघर्ष वानखडे. अरविंद वरठे, रवि भिसे, धम्मपाल वाकोडे.दिपक दारोकार, सुभाष भड. डाॕ.इंगळे, आनंद बोदडे, सुनिल तायडे. रतन दांडागे. राजपाल तायडे सुरेंद्र भोजने, श्रीकृष्ण वैतकार, शे यासीन ठेकेदार. बरकतभाई, शे सदीक भाई. प्रफुल मोरे.पंजाब तायडे , रक्षीत बोदडे, सिध्दार्थ गवारगुरु प्रसिध्दीप्रमुख, यांचेसह तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे,मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.