• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

टपाल सप्ताह; डाक विभागातील योजना नागरिकांपर्यत पोहोचवा

Our Media by Our Media
October 12, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, योजना, विदर्भ
Reading Time: 1 min read
91 0
0
डाक विभाग
21
SHARES
653
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला, दि.12 :- भारतीय डाक विभागाद्वारे (Indian postal Department) जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर दि. 9 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात़ येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी (दि.10) अकोला मुख्य डाकघर येथे सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व डायरेक्ट एजंट, एमपीकेबीआय, एसएएस एजंट आणि विभागीय कर्मचाऱ्यांचे आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच डाक विभागाव्दारे दिल्या जाणाऱ्या सेवा व योजनाची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर अधिक्षक संजय आखाडे यांनी केले.

टपाल सप्ताहानिमित्त आज डाक कार्यालयात वित्तीय समावेशन दिवस साजरा करण्यात आले. त्यानंतर सहाय्यक अधिक्षक सुनील हिवराळे यांनी उपस्थित सर्व अभिकर्त्यांची डाक विभागाच्या विविध योजनाबाबतची प्रश्न मंजुषा घेतली. तसेच चालू आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या उपडाक, डाकपाल, शाखा डाकपाल यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यामध्ये अकोला डाक विभागातील शाखा डाकपाल कुलदीप माळी, सुधीर मेतकर, दिपाली कोल्हे, ज्ञानदेव भालेराव, अविनाश सावसुंदर, श्रीमती देविका देशमुख, उपडाकपाल श्रीमती राजश्री कुलकर्णी, श्रीमती बबिता देहणकर यांना सर्वाधिक बचत बँक तथा सुकन्या समृद्धी नवीन खाते उघडल्याबद्दल गौरविण्यात आले. डाक सहाय्यक उमर चौधरी, दिलीप नालदे, पोस्टमन गजानन राऊत, शाखा डाकपाल संजय भोयर, डाक सेवक गोपाल यमतकर, शाखा डाकपाल संतोष लोखंडे यांना टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा मधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कृत करण्यात आले. प्रश्न मंजुषाकरिता विद्या नानोटी, राहील बोंडे आणि सतीश निकुंभ यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. डाक विभागाद्वारे संचालित टपाल जीवन विमाचे मुदतअंती रकमेच्या धनादेशाच्या वितरण व नवीन प्रस्ताव धारकांना त्यांचे पॉलीसीचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ‘फिराव’ या लघु चित्र फितीतील नायक प्रमोद बिहाडे, त्यांचे कुटुंब प्रशांत नागले, आकाश वानखडे व संपूर्ण टीमचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यालय सहायक दिपक पाथरकर तर आभार प्रदर्शन सहाय्यक अधिक्षक नीलकंठ बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाकरिता डाक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: AkolaIndian Postal Departmentschemes
Previous Post

Maharashtra Schools: 20 हून कमी पट असलेल्या 15 हजार शाळा धोक्यात

Next Post

ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या वंचितची मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
farmers

ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या वंचितची मागणी

Colleges

डॉ.गो.खे.महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाचे उदघाटन।

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.