• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पदवीधर मतदारसंघ नोंदणी कार्यक्रम; क्षेत्रनिहाय पदनिर्देशीत अधिकाऱ्यांची नेमणूक: मतदारांनी संबधित कार्यालयात अर्ज करावे-जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Our Media by Our Media
October 8, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण, विदर्भ
Reading Time: 1 min read
93 1
0
nima arora
30
SHARES
673
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.8 :- अमरावती विभाग पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरु झाला असून क्षेत्रनिहाय सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा पदर्निदेशीत अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोला महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामिण व तालुका क्षेत्रातील मतदारांनी नियुक्त केलेल्या अधिकारी यांच्याकडे अर्ज स्विकृती व संगणकीय प्रणालीमध्‍ये नोंदणी स्विकारण्यात येईल. मतदारांनी नियुक्त केलेल्या पदनिर्देशीत अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा, असे आवाहन अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

अर्ज स्विकारण्याकरीता नियुक्त पदनिर्देशित अधिकारी यांच्या कार्यालयाचा पत्ता याप्रमाणे :-

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

1. संजय खडसे, निवासी उपजिल्‍हाधिकारी व मिरा पागोरे, अधीक्षक सामान्‍य आस्‍थापना शाखा, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथे शहरातील शासकीय/निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्‍था, औद्योगिक आस्‍थापना, इतर विभागाचे कार्यालये व त्‍यांचे मार्फत येणारे अर्ज.

2. बाबासाहेब गाढवे, उपजिल्‍हाधिकारी, रोजगार हमी योजना शाखा, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 1 नायगांव – शिलोडा, नायगाव गावठाण, फरिदनगर, नगिना मस्जिद, संजय गांधी नगर, राजीव गांधी नगर, सोळाशे प्‍लॉट, रमाबाई आंबेडकर वाडी, गौसीया म‍स्जिद, पुडपीडीत कॉलनीचा काही भाग. मनपा प्रभाग क्र. 2 अकोट फैल हाजीनगर, अकबर प्‍लॉट, परदेशीपुरा, मोचीपुरा, साधना चौक, अशोक नगर, मच्‍छी मार्केट, बापुनगर, संत कबीरनगर, रेल्‍वे कॉर्टर, शंकर नगर, इंदिरानगर येथील अर्ज.

3. संतोष शिंदे, सहा.जिल्‍हा पुरवठा अधिकारी, पुरवठा शाखा, नविन प्रशासकीय ईमारत, दुसरा मजला जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 3 जठारपेठ खरब बु. चे उमरखेड, उमरी प्र. अकोला, मच्छिद्रनगर, निबंधे नगर, जठारपेठ, गुप्‍ते मार्ग, प्रसाद कॉलनी, ज्‍योती नगर, राहुल नगर बिरला कॉलनी, गड़डम प्‍लॉटचा काही भाग, मनपा प्रभाग क्र. 4 उमरी उमरी प्र. बाळापुर, गुडधी.

4. बी.डी.अरखराव, प्रभारी जिल्‍हा प्रशासन अधिकारी, नगर पालीका प्रशासन विभाग, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 5 राम नगर रामनगर, म्‍हाडा कॉलनी, अष्‍टविनायक नगर, वृंदावन नगर, दत्‍तवाडी, स्‍टेट बँक कॉलनी, लहान उमरी, खेडकर नगर, मोरेश्‍वर कॉलनी, गजानन पेठख, रतनलाल प्‍लॉटचा काही भाग, राऊत वाडी, सावंतवाडी, रनपीसे नगर, रघुनंदन सोसायटी, जाग्रती विद्यालय, अमानखा प्‍लॉट, केला प्‍लॉट, सुधिर कॉलनी, चतुरभुज कॉलनीचा काही भाग. मनपा प्रभाग क्र. 6 रामदासपेठ महाजनी प्‍लॉट, सातवचौक, गड़डम प्‍लॉट, रामदास पेठ मराठा नगर, तापडीयानगर, देशमुख फैल, लक्ष्‍मी आईल माता नगर चौरे प्‍लॉट, भागवत प्‍लॅाट, दुर्गा चौक, गवळी पुराचा काही भाग.

5. सदशिव शेलार, उपजिल्‍हाधिकारी(पुर्नवसन शाखा), जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 7 तार फैल तारफैल, मोहता मिल चाळ उत्‍तमचंद प्‍लॅाट, नाजुक नगर, मोहतामिल झोपडपटटी, इकबाल कॉलनी, लहरिया प्‍लॉट, विजय नगर, कृषी नगर कृषी उत्‍पन्‍न समिती, फिरदोस कॉलनी, गवळीपुराचा काही भाग, केडीया ऑईल मिल मनपा प्रभाग क्र. 8 डाबकी रोड डाबकी, सुकापुर तपलाबाद, अक्‍कलकोट, कसबे अकोला, गजानन नगर, आश्रय नगर, लक्ष्‍मी नगर, अयोध्‍यानगर, सोपीनाथ नगर, आरपीटीएस, नागेवाडी, वाकापुर, भगतवाडी.

6. गजानन सुरंजे, उपजिल्‍हाधिकारी (महसुल) 30-अकोला पश्चिम कार्यालय, नविन प्रशासकीय ईमारत, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 09 भिम नगर गुलजारपूरा, अगरवेस, भिमनगर, शांतीनगर, ताजनगर, ज्ञानेश्‍वर नगर, वानखडेनगर, जोगळेकर प्‍लॉट, साईनगर, शबनम्‍मा नगर, शरीफ नगर, खैरमोहम्‍मद प्‍लॉट, समता विद्यालयाचा परिसर, गुरुदेव नगर, सेलानी नगर. मनपा प्रभाग क्र. 10 शिवाजी नगर काळामारोती मंदीर परीसर, जयहिंद चौक, गनपती गल्‍ली, मूंगसाजी महाराज मंदिर परिसर, शिवाजी नगर, शिवचरणपेठ, भारती प्‍लॉट, चिंतामणी नगर, रेणूकानगर, नवाबपुरख्‍ कोमटीपूरा, रमेशनगर, गणेश नगर, इंदिरा कॉलनी, गोडबोले प्‍लॉट.

7. अनिल खंडागळे, उपजिल्‍हाधिकारी भुसंपादन पंकृवि शाखा, ट्रेझरी कार्यालयाच्‍यावर, प्रशासकीय ईमारत, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 11 बाजारपेठ गवळी पूराचा भाग, हनुमाण बस्‍ती, तेलीपुरा, माळीपुरा, कलालची चाळ, सावतराम चाळ, जुना कॉटन मार्केट, जंगम मठ, कोठडी बाजार, किराणा बाजार, बैधपुरा, कालाचबुतरा, सराफा बाजार, मच्‍छी बाजार, मोहम्‍मदअली रोड, भाजी बाजार.

8. विश्‍वनाथ घुगे, उपजिल्‍हाधिकारी(भूसंपादन) भूसंपादन शाखा के.पी.एम.पी जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 12 सिव्‍हील लाईन आंबेडकर नगर, पत्रकार कॉलनी, महसुल कॉलनी, सिव्‍हील लाईन, आळशी प्‍लॉट, जनता बाजार, देवरावबाबा चाळ, रजपुतपूरा, खोलेश्‍वर, पोलीस वसाहत, नवरंग सोसायटी, तहसिल कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, जिल्‍हाधिकारी कार्यालय, राधेनगर, आळशी प्‍लॉट, राधाकिसन प्‍लॉट.

9. शिल्‍पा बोबडे, तहसिलदार, नझुल शाखा, शैक्षणीक गुणवत्‍ता कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय,अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 13 पी.के.व्‍ही.कृषीनगर, गोयनका लेआऊट, गोकुल कॉलनी, टेलीफोन कॉलनी, रवि नगर,मुकंद नगर, पिंपळेनगर, तोष्‍णीवाल लेआऊट जवाहर नगर, लाला लजपतराय सोसायटी, शास्‍त्रीनगर, कंवर नगर, शिवर.

10. निलेश अपार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय, अकोला ट्रेझरी कार्यालयाच्‍यावर, प्रशासकीय ईमारत, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 14 मलकापूर शिवणी, मलकापुर, एमआयडीसी चा भाग वगळून मनपा प्रभाग क्र. 15 गोरक्षण रोड आदर्श कॉलनी, नगरपरिषद कॉलनी, सहकार नगर,किर्ती नगर, रचना कॉलनी, रामी हेरीटेज, विद्या नगर,सिंधी कॅम्‍पचा काही भाग, कॉग्रेस नगर, व्‍हीएचबी कॉलनी, कपिलावस्‍तु नगर,युसूफअली खदान, दत्‍त कॉलनी, लक्ष्‍मीनगर, हिराबाई प्‍लॉट, संभाजीनगर, विजय हाऊसिंग कॉलनी.

11. प्रतिक्षा तेजणकर, अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी, अन्‍न धान्‍य वितरण कार्यालय, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र.16 सिंध्‍दी कॅम्‍प दक्षता नगर,निमवाडी, कैलास टेकडी, जेतवन नगर,महात्‍माफ फुले नगर, सिंधी कॅम्‍पचा काही भाग, हैदरपुरा, शास्‍त्रीनगरचा भाग.

12. अविनाश शिंगटे, तहसिलदार, संजय गांधी योजना शाखा, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 17 हरीहर पेठ महाकाली नगर, लोकमान्‍य नगर, सोनटक्‍के प्‍लॉट, हरीहर पेठ, देशपांडे प्‍लॉट, जयरामसिंग प्‍लॉट, गाडगेनगरचा काही भाग, भोईपुरा, गुरुदेव नगर, खिडकीपुरा. मनपा प्रभाग क्र. 18 वाशिम रोड शिवसेना वसाहत, हमजा प्‍लॉट, मोडके वाडी, चांदखॅा प्‍लॉट, तथागत नगर,पंचशिलनगर, कमला नेहरु नगर,सिध्‍दार्थ वाडी, किराणा बाजार, धाबेकर फॉर्म, गिता नगर, अकोली खूर्द, अकोली बु, सोमठाणा, हिंगणा, अहमद कॉलनी.

13. बबनराव काळे, जिल्‍हा पुरवठा अधिकारी, जिल्‍हा पुरवठा कार्यालय,जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला येथे मनपा प्रभाग क्र. 19 कौलखेड खदानचा काही भाग, बलोदे ले-आउट, बाजोरीया नगरी, आरोग्‍य नगर, उन्‍नतीनगर, लहरिया नगर, रिजनल वर्क शॅाप, श्रध्‍दा कॉलनी, कृष्‍ण नगरी, शिक्षक कॉलनी, कौलखेड गावठान, बंजारा नगर, जेने खेतान नगरचा भाग. मनपा प्रभाग क्र. 20 खडकी खडकी, जिल्‍हा परिषद कॉलनी, केशवनगर, वर्धमान नगर, परिवार कॉलनी, मयुर कॉलनी, पिल कॉलनी, शिवापुर, माधवनगर, बिसेन ले आऊट.

14. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय अकोट, बाळापूर व मुर्तिजापूर येथे संबधित नगरपरिषद क्षेत्रातील मतदारांनी, तर तहसिलदार, तहसिल कार्यालय अकोला, बाळापूर, पातूर, अकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर व बार्शिटाकळी येथे संबधित तालुक्यातील मतदारांनी अर्जाची नोंदणी करावी.

Tags: AkolaCollector Nima AroraVoters
Previous Post

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन: सेवेतून विश्वास निर्माण करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

कापसी येथे कोविड लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कापसी लसीकरण

कापसी येथे कोविड लसीकरण व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

एमपीएससी परिक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 6712 उमेदवारांची उपस्थिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.