• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पीसीपीएनडीटीः जिल्हास्तरीय दक्षता समिती सभा कायद्याच्या जनजागृतीसाठी टोल फ्री क्रमांक व संकेतस्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- विश्वनाथ घुगे

Our Media by Our Media
October 7, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
Akola
13
SHARES
599
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.7 :- पीसीपीएनडीटी अर्थात गर्भधारणापूर्व वा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ वर तसेच www.amchimulgi.com  या संकेतस्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी आज दिले.

पीसीपीएनडीटी अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता समितीची सभा प्रभारी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात पार पडली.  या बैठकीस निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी  डॉ. मनिष शर्मा,  मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक,  सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

समितीच्या विधी समुपदेशक ॲड. शुभांगी ठाकरे यांनी प्रारंभी समितीने केलेल्या सोनओग्राफी तपासणीबाबत माहिती दिली. अपर जिल्हाधिकारी घुगे यांनी निर्देश दिले की, यासंदर्भात अधिक जनजागृती व्हावी यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ वर तसेच www.amchimulgi.com  या संकेतस्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. तसेच स्वयंसेवी संस्थाचा सहभाग घ्यावा. या टोल फ्री क्रमांकावर वा वेबसाईटवर प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून कारवाई केली जाते. कारवाईत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या एक लक्ष रुपये बक्षीस दिले जाते, अशी माहितीही यावेळी ॲड. शुभांगी ठाकरे यांनी दिली.

Previous Post

कोविड लसीकरण जनजागृती; मोबाईल व्हॅनला दाखविली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हिरवी झेंडी

Next Post

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा प्रशिक्षण शिबिर व नव कल्पनांच्या सादरीकरणाचे दि.१४ रोजी आयोजन जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा प्रशिक्षण शिबिर व नव कल्पनांच्या सादरीकरणाचे दि.१४ रोजी आयोजन जिल्ह्यातील युवक युवतींनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

विमानतळावर स्वागत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अकोला येथे आगमन व स्वागत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.