• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ईसापुर ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवुन केली माहात्मा गांधीजींची जयंती साजरी

Our Media by Our Media
October 3, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
192 2
0
Akola
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी) :- ईसापुर ग्रामपंचातीच्या वतीने माहात्मा गांधी व माजी प्रधानमंञी लालबहादुर शास्ञी यांची जयंती स्वच्छता रॕली व गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करुन साजरी करण्यात आली.

यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामसेविका यांचे हस्ते माहात्मा गांधी माजी प्रधानमंञी लालबहादुर शास्त्री गाडगे महाराज यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले आणी त्यानंतर स्वच्छता शपथ घेवुन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता हि सेवा मोहीम राबविण्यात आली. आपल्या, गावातील साचलेला कचरा साफ करा आणी गावातील दृष्यमान स्वच्छता सुधारा नियमीत शौचालयाचा वापर करा. उघड्यावर शौचास बसु नका प्लॕस्टीकचा वापर टाळा असे जनजागरण करण्यात आले तसेच संपुर्ण गावातील मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली यावेळी सौ. मिराताई आनंद बोदडे सरपंच, महादेवराव नागे उपसरपंच कमलबाई घोडस्कार सदस्या, पञकार आनंद बोदडे, खंडुजी घाटोळ,वसंतराव नागे, कु.वर्षा फाळके सचिव यांणी स्वतः मुख्य रस्त्यांची साफ सफाई केली तसेच या मोहीमेमध्ये ग्रामस्थ ,बचत गटाच्या सौ.सुवर्णा वारुळकर, सौ.रुपाली बोदडे अंगनवाडी सेविका कु. राधा शिंदे, मालुबाई शिंदे महादेव मोरे, महादेवराव वाऊटकार, शिपाई संघपाल ससाने, सोनु मोडोकार, संगनक आॕपरेटर शिवराज अहेरकर यांणी या मोहीमेमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

श्री. सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या मल्लांची विजयी भरारी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Patur

श्री. सिदाजी महाराज व्यायाम शाळेच्या मल्लांची विजयी भरारी

tiktok

Tik Tok Video : लेडी कंडक्टरला टिकटॉक व्हिडिओ करणे भोवले, सेवेतून निलंबित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.