• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सेवा पंधरवडा; शिबीरामध्ये अकोला येथे 49 तर बाळापूरात 104 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण

Our Media by Our Media
September 30, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
81 1
0
Akola
24
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 30 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, समाजकल्याणचे आयुक्त व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुरुवार दि.29 रोजी अकोला येथे आर.एल.टी. महाविद्यालय येथे तर बाळापूर तालुक्यात अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, बाळापूर येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये अकोल्यातील 49 तर बाळापूर तालुक्यातील 104 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

बाळापूर तालुक्यात अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे बाळापूर व पातुर तालुक्याचे संयुक्त जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीरात अर्जदारांचे 105 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 65 प्रकरणाचे तपासण्या पूर्ण करण्यात आले. तसेच यापुर्वी बाळापूर व पातूर तालुक्यातून प्राप्त झालेल्या प्रकरणापैकी 104 प्रकरणे जात वैधता प्रमाणपत्र या शिबीरात वितरण करण्यात आले. तसेच अकोला येथे आर.एल.टी. महाविद्यालयामध्ये एकाच दिवशी अर्ज केलेल्या प्रकरणात त्याच दिवशी 49 जात वैधता प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तर शिबीरामध्ये 150 प्रकरणांची तपासणी करण्यात आले. या शिबीरामध्ये मोठया संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग सहभागी झाले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या शिबीरामध्ये अंजुमन अन्वरुल इस्लाम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय बाळापूरचे प्राचार्य शेख मुख्तार, आर.एल.टी. महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य श्री. नानोटी येथे जिल्हा जात प्रमाणप पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, उपायुक्त विजय साळवे, संशोधन अधिकारी दिपा हेरोळे, पोलिस निरीक्षक शुभांगी कोरडे, कर्मचारी आदि उपस्थित होते.

Previous Post

सेवा पंधरवाडा कालावधीत गोल्डन ई-कार्ड व ई-श्रम कार्ड नोंदणीकरीता शिबीराचे आयोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३: मतदार नोंदणी संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Akola

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३: मतदार नोंदणी संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा

Supreme Court: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण 50 टक्‍क्‍यांवर जायला नको

नव्या संसदेतील अशोकचिन्हाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली;

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.