• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 11, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सेवा पंधरवाडा कालावधीत गोल्डन ई-कार्ड व ई-श्रम कार्ड नोंदणीकरीता शिबीराचे आयोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Our Media by Our Media
September 30, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, राजकारण, विदर्भ
Reading Time: 1 min read
87 3
0
Nima Arora
14
SHARES
641
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 30 :- आयुष्मान भारत योजनेतंर्गत गोल्डन ई-कार्ड तसेच असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम कार्ड सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवा पंधरवाडा कालावधीत नोंदणी पूर्ण करुन घ्यावी. याकरीता आपल्या स्तरावर शिबीरांचे आयोजन करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल याकरीता शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबधिताना दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयुष्मान भारत व ई-श्रम योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड नोंदणी संदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने, सूचना प्रसारण अधिकारी अनिल चिंचोले, दुरदृष्य प्रणालीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गरजू व गरिब व्यक्तीना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच ई-श्रम पोर्टलवर नोंदणीव्दारे असंघटीत कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा व शासनाचे विविध योजनेचा लाभ दिल्या जातो. याकरीता पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या सीएससी/आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन गोल्डन ई-कार्ड तसेच असंघटीत कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्ह्यात सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून गोल्डेन ई-कार्ड मोफत तयार करून देण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकूण 7 लक्ष 74 हजार 783 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी 2 लक्ष 66 हजार 222 लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार करुन वितरण करण्यात आले आहे. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत लाभार्थी कुटुंबाना प्रति वर्ष प्रति कुटुंब पाच लक्ष पर्यंत विमा संरक्षण देण्यात येतो. या योजनेतंर्गत 1209 उपचार व 183 पाठपुरावा सेवांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून यात केसरी, पिवळे, अंत्योदय व अन्नपूर्णा योजना कार्ड धारक पात्र लाभार्थ्यांना प्रती कुटुंब प्रती वर्ष 1 लक्ष 50 हजार रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देण्यात येते. या योजनेत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत, 996 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे.

असंघटित कामगारांचे सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ई- श्रम पोर्टलवर 3 लक्ष 8 हजार 528 कामगारांचे नोंदणी करण्यात असून एकूण 5 लक्ष 27 हजार 391 असंघटीत कामगारांचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. असंघटीत कामगार क्षेत्रातील बिडी कामगार, मच्छीमार, सुतार कामगार, भाजी व फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यासारख्या विविध 300 व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा व शासनाच्या विविध योजनेचा लाभ दिला जातो.

Tags: Akola collectorNima Arora
Previous Post

उद्योजकांचे प्रशिक्षण: निर्यातक्षमता वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

सेवा पंधरवडा; शिबीरामध्ये अकोला येथे 49 तर बाळापूरात 104 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Akola

सेवा पंधरवडा; शिबीरामध्ये अकोला येथे 49 तर बाळापूरात 104 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण

Akola

अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२३: मतदार नोंदणी संदर्भात अधिकाऱ्यांची कार्यशाळा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.