अकोला, दि.19: केशव सिताराम उपाख्य प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. येथील लोकशाही सभागृहात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सहा. नियोजन अधिकारी देशमुख तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.