• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 26, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Gautam Adani : बेझॉस यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमकांचे श्रीमंत!

Our Media by Our Media
September 16, 2022
in Featured, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
92 2
0
Gautam Adani : बेझॉस यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमकांचे श्रीमंत!
29
SHARES
674
VIEWS
FBWhatsappTelegram

भारतीय उद्योगपती आणि अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आदानी ग्रुपचे शेअर्स वधारल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी भर झालेली आहे. फोर्बज रिअल टाईम बिलिनियर लिस्टनुसार अदानी यांची नेटवर्थ १५५.७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सप्टेंबर १६ पासून त्यांच्या संपत्तीत ४ टक्के भर पडली आहे. तर टेस्लाचे इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांची संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर इतकी आहे.

अदानी ग्रुपमधील कंपन्या अदानी एंटप्राईज, अदानी पोर्ट आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्याचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत, त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी भर पडलेली आहे. फक्त २०२२ या वर्षात अदानी यांच्या संपत्ती ७० अब्ज डॉलरची भर पडलेली आहे. जगातील पहिल्या १० श्रीमंत व्यक्तीत इतकी संपत्ती वाढलेले ते एकमेव उद्योगपती आहेत.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

तर फ्रान्समधील LVMH कंपनीचे बर्नाड अर्नाल्ट तिसऱ्या क्रमांकवर आहेत. तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी या यादीत ८व्या क्रमांकावर आहेत. अदानी यांचे वय ६० इतके आहे. सुरुवातीला त्यांचा उद्योग समूह बंदर, ऊर्जा अशा क्षेत्रात कार्यरत होता. पण गेल्या काही वर्षांत अदानी समूहाने सिमेंट, माध्यम, विमानतळ अशा किती तरी क्षेत्रांत विस्तारलेला आहे.

Tags: bezosGautam Adani
Previous Post

Ganesh Viserjan : विसर्जन मिरवणुकीत नाचणा-या पोलिसांची चौकशी सुरू, ‘खाकी’त न नाचण्याचा होता आदेश…

Next Post

लंपी चर्म रोग; खाजगी पॅरावेटच्या मदतीने आज पासून लसीकरण: युद्धस्तरावर मोहिम राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
lumpy

लंपी चर्म रोग; खाजगी पॅरावेटच्या मदतीने आज पासून लसीकरण: युद्धस्तरावर मोहिम राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

Iran

Iran : हिजाब न घालण्याची शिक्षा; महसा अमिनीला इतकं मारलं की ती कोमामध्ये गेली...

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.