• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 6, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करा

Our Media by Our Media
September 14, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, शेती
Reading Time: 1 min read
106 1
0
PM
16
SHARES
763
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 14 -: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 12 हजार 652 शेतकरी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून अद्यापह 56 हजार 361 शेतकरी ई-केवायसी प्रक्रिया होणे बाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर शुक्रवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यामध्ये प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये आर्थिक सहाय त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जवळच्या सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी. याबाबत पी.एम.किसान पोर्टलवर ई-केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक टाकून नोंदणी करता येते.ही प्रक्रिया सोप्या व कमी वेळात होते. तरी शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Previous Post

क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहिमेचा शुभारंभ

Next Post

लंम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकाला तात्काळ नुकसान भरपाई द्या, वंचितचे तेल्हारा तहसीलदारांना निवेदन

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Lumpy

लंम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांच्या मालकाला तात्काळ नुकसान भरपाई द्या, वंचितचे तेल्हारा तहसीलदारांना निवेदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण

बच्चू कडू यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,अधिकाऱ्यांशी वाद करणे आले अलंगट!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.