• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 9, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 256 उमेदवारांचा सहभाग; 52 जणांची प्राथमिक निवड

Our Media by Our Media
September 9, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, नोकरी, फिचर्ड
Reading Time: 1 min read
102 1
0
रोजगार मेळावा
16
SHARES
737
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.9 :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 86 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रमुख पाच आस्थापनांनी सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी 256 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला तर निवड प्रक्रियेनंतर 52 जणांची प्राथमिक निवड झाली,अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

या रोजगार मेळाव्‍यात 1) रॅलीज इंडिया लिमीटेड, एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 10 पदे 2) लिबेन लाईफ सायंन्स प्रा.लि. एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 15 पदे 3) गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट, अकोला यांनी एकूण 30 पदे 4) एम.एम.इंण्डस्ट्रिज प्रा.एम.आय.डी.सी. अकोला येथे एकूण 8 पदे 5) नमस्ते वेन्चर प्रा.लि.अकोला येथे एकूण 23 पदे असे एकूण 86 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील 256 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. त्यात 52 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या आठ तारखेला रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्यात ठिकाणीच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा समन्वय शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानाचे नरेंद्र काकड, गोपाल भाकरे, हर्षद भुरभुरे, मनोज वैद्य, जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

महसूल, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

Next Post

Ganesh Visarjan 2022: लाडक्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन, विसर्जनाच्या योग्य विधीतून पसरेल चैतन्याचा प्रवाह

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
ganesha_

Ganesh Visarjan 2022: लाडक्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन, विसर्जनाच्या योग्य विधीतून पसरेल चैतन्याचा प्रवाह

nima arora

प्रधानमंत्री पीक विमा योजना; नुकसान भरपाई निश्चितीसाठी संयुक्त समिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.