वाडेगांव (डॉ चांद शेख)- आझादी का अमृत महोत्सव व गणेश उत्सव निमीत्त भव्य कोरोना प्रतिबंध लसीकरण शिबीराचे आयोजन प्राथमीक आरोग्य केंद्र वाडेगांव तथा वाय. आर. जी केआर संस्था यांच्या संयुक्त विद्यामानाने हिंन्दु ह्वदय सम्राट गणेश उत्सव मंडळ वाडेगांव येथे कोरोणा लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये १४० नागरीकांना कोरोणा लसीकरण देण्यात आले यासाठी वाड़ेगांव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधीकारी डॉ. गायगोळे मॅडम इनके मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सेवीका एस .एस. सोळके, आरोग्य सेवक ए. एल. रणवीर, इस्माईल खान, आरोग्य सहायक एस. एस. राठोड, आय. जी. शेख सर, आरोग्य सहायीका एस. व्ही. जढाळ, आशा सेवीका, मदतनीस, गटप्रवतीका ज्योती पातोडं मॅडम, वाय. आर. सी. केअर चे सचिन कुटे, परिचर गजानन भालतीलक हिंन्दु ह्वदय सम्राट गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष शुभम जढाळ, सचिव ओम सोनटक्के, मनीष मसने, किशोर फाळके निलेश मसने, प्रक्षित फाळके इत्यादी नी सहकार्य केले.