• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अतिक्रमानवर मात करत सुशिक्षित तरुण सूरज इंगोले ची नविन शक्कल

Our Media by Our Media
September 2, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, विदर्भ, शिक्षण, संपादकीय
Reading Time: 1 min read
196 2
0
Telhara
30
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)-: तेल्हारा शहरात शेकडो व्यावसायिक अतिक्रमण करून आपल्या परिवाराचा वर्षानुवर्षे उदर निर्वाह करत होते, याच अतिक्रमण मध्ये थाटलेल्या छोट्याश्या व्यवसायातून मुलांचे शिक्षण, मुला-मुलींचे लग्न, आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडील यांचा औषधी चा खर्च भागवत यांनी बरेच वर्षे धगधगत्या उन्हात टिन पत्र्याच्या दुकानातून चालवला.

मात्र 2 ऑगस्ट रोजी अचानकच नगर परिषद चा भोंगा गावातून फिरला आणि सर्वांच्या छातीचे ठोकेच वाढले आदेश आला की ज्यांचे ज्यांचे शासकीय जागेवर अतिक्रमण असेल त्यांनी आजच्या आज आपले अतिक्रमण काढून घ्या अन्यथा नगर पालिका प्रशासन च्या कार्यवाहिस बळी पडावे लागेल. सर्वांनी शासनाच्या आदेशाचा आदर करत आप आपली दुकाने खोलून घरी नेले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यात दहिगाव येथिल सुशिक्षित तरुण सूरज नाना इंगोले याचे सुद्धा दुकान उठले घरची बेताची परिस्थिती वडिलांकडे शेती नाही आणि उत्पन्नाचे दुसरे साधनही नाही त्यात वडिलांची नुकतीच एन्जोप्लास्टी झाली त्यामुळे जड काम करणे शक्य नाही वडिलांच्या औषध पाण्याचा खर्च एक लहान बहीण शिक्षण घेत आहे तिचा शिक्षणाचा खर्च , मात्र सूरज पॉली चे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्यारीतच असताना एवढी सारी संकट एकत्र त्याच्या भोवती घोंगावत होती यावर काही तरी तोडगा काढणे हे सूरज साठी एक चॅलेंज होते.

शेवटी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि प्रयत्ने वाळू रगडीता तेल गडे ह्या म्हणीला आत्मसात करून सूरज ने शक्कल लढवली आणि अतिक्रमण न करता एक जुनी व्हॅन विकत घेतली आणि बाकी सेटप घरी होताच त्यात वडिलां कडून योग्य मार्गदर्शन मिळाले आणि सुरजने व्हॅन मध्ये आपला पूर्वीचाच व्यवसाय थाटला सुरजचे हे जुगाड आज किमान घर खर्च तरी भागवत आहे. तेल्हारा शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील हे पहिलेच जुगाळ झेरॉक्स सेंटर ठरले आहे,

Previous Post

मधुकर महाराज साबळे यांना निष्ठावंत वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला

Next Post

महाबीज येथील आढावा बैठक :शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
महाबीज बैठक

महाबीज येथील आढावा बैठक :शेतकऱ्यांचा विश्वासाची जपणूक करु- कृषीमंत्री अब्दुल सत्तार

पीकेव्ही बैठक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील आढावा बैठक: विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे- कृषीमंत्री अब्दुल सत्तार ; ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.