• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूकः उमेदवारांच्या जाती पडताळणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Our Media by Our Media
August 23, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या, फिचर्ड, राजकारण, विदर्भ
Reading Time: 1 min read
107 1
0
nima arora
22
SHARES
771
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.22:  जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीव्दारे आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था संबंधित तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीव्दारे राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत. या ग्रामपंचायतीच्या आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारास जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर/ दाखल करणे सोईचे व्हावे या करीता तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतच्या आरक्षीत जागेवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीपर्यंत अखेरच्या दिवसापर्यंत स्विकारून प्राप्‍त झालेल्या अर्जावर तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून लगेच जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावे,असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूमीकीरता आरक्षीत जागेवर निवडणूका लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून जातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Previous Post

J&K : एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला

Next Post

इस्काॅनच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताह सोहळ्याला आनंदाची भरती

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
इस्काॅनच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताह सोहळ्याला आनंदाची भरती

इस्काॅनच्या श्रीकृष्ण जन्मोत्सव सप्ताह सोहळ्याला आनंदाची भरती

राखी टपाल

भारतीय डाक विभागाची ‘गोल्ड बॉन्ड’ योजना

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.