• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 29, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्‍टार्टअप यात्रा; वाहनास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी

Our Media by Our Media
August 17, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
92 1
0
स्‍टार्टअप यात्रा; वाहनास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी
24
SHARES
664
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.17:- नाविन्यपूर्ण संकल्पना व नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरत्या वाहनाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. या वाहनाला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शनिवार दि. 20 ऑगस्टपर्यंत प्रचार व प्रसार करतील. यामध्ये मोबाईल व्हॅन सोबत असलेले प्रतिनिधीव्दारे नागरिकांना यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देईल. याचबरोबर नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत माहितीही पुरविण्यात येईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मोबाईल व्हॅन यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात आली. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची), इन्क्‍यूबेशन सेंटर पंजाबराव कृषी विद्यापीठ व खंडेलवाल विद्यालय येथे जनजागृती करतील. यात्रेच्या उद्घाटनासाठी प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी(रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) प्राचार्य राम मुळे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे उपस्थिती होते. तसेच यात्रेचे यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी निशिकांत पोफळी, प्रशांत गुल्हाने व अजय चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; जिल्हाधिकारी कार्यालयात ‘समुह राष्ट्रगीत गायन’ उत्साहात

Next Post

Krishna Janmashtami 2022 Wishes : जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 -OurAkola

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
janmashtami

Krishna Janmashtami 2022 Wishes : जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 -OurAkola

कावड यात्रा

कावड यात्रा मार्गाचे केली पाहणी: कावड यात्रा मार्गावर भक्तांसाठी सोयीसुविधाची पूर्तता करा - प्र.जिल्हाधिकारी अनिल खंडागळे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.