• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती’ या विषयावर व्याख्यान

Our Media by Our Media
August 13, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
84 1
0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती’ या विषयावर व्याख्यान
37
SHARES
607
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१३:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘भ्रष्टाचार विरोधी जनजागृती’ या विषयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्याराष्ट्रीय सेवयोजना शाखेने व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला. नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी तसेच देश भ्रष्ट्राचारमुक्त करण्याचे आवाहन उत्तम नामवाडे यांनी केले. तसेच नागरिकांची सनद व कर्तव्य, जबाबदारी याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य पी. एन. जयस्वाल, उपप्राचार्य एस.आर. ठोकरे, गटनिदेशक रणजित महल्ले, पोलीस निरीक्षक खैरनार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुक; थेट सरपंचपदाचाही समावेश: 18 सप्टेंबरला मतदान तर 19 ला मतमोजणी

Next Post

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे

‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे- विभागीय आयुक्त डॉ.दिलीप पांढरपट्टे

Happy Independence Day

स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा : 75th Independence Day Wishes 2022 - Our Akola

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.