• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

City Reporter by City Reporter
August 5, 2022
in Featured, अर्थकारण, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
97 5
0
RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला
22
SHARES
725
VIEWS
FBWhatsappTelegram

रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो रेट (RBI Monetary Policy) वाढवला आहे. यावेळी रेपो दर ५० बेस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्याने वाढवला आहे. यामुळे रेपो रेट ५.४० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे कर्जे महागणार आहे. याआधी फेब्रुवारीत आरबीआयने रेपो रेट ०.४० टक्क्याने वाढवला होता. त्यानंतर ८ जून रोजी झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ४.९० टक्के केला होता. २०२२-२३ मध्ये महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे; तर २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई (सीपीआय) दर ५ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवल्यामुळे कोरोना संसर्गाच्या आधीच्या स्तरावर पोहोचला आहे.

1.RBI Repo Rate: आरबीआयकडून रेपो दरात वाढ, कर्जदारांना झटका:२०२२-२३ मध्ये GDP वृद्धीचा अंदाज ७.२ टक्के एवढा कायम ठेवण्यात आला आहे. GDP वृद्धी पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

2.RBI चा सामान्यांना झटका! आरबीआयने रेपो दर वाढवला, होम आणि ऑटो लोन महागणार

रुपयातील अस्थिरता मर्यादित करण्यासाठी परकीय चलनाचा साठा कमी होऊनही भारताचा चलनसाठा जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असल्याचे आऱबीआय गर्व्हनर दास यांनी म्हटले आहे. आरबीआय रुपयाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. बँकेच्या पत वाढीचा (credit growth) वेग १४ टक्के आहे जो मागील वर्षी ५.५ टक्के होता. मुदत ठेवींच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक क्षेत्रासाठी तरलता वाढली पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेला भौगोलिक-राजकीय जोखमींसारख्या जागतिक घटकांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले आहे. (RBI Monetary Policy).

Previous Post

पत्रपरिषदः घरोघरी तिरंगा; राष्ट्रीय उत्सव पर्वात सगळ्यांनी सहभागी व्हावे! -जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.