• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

क्रीडांगण विकास अनुदान योजना; 5 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

Our Media by Our Media
August 4, 2022
in Featured, अकोला, क्रीडा, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
89 1
0
क्रीडा दिन
14
SHARES
642
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि. 4: जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी तसेच ग्रामीण व शहरी भागात खेळविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला मार्फत, क्रीडांगण विकास अनुदान योजना राबविण्याकरीता सन 2022-23 व 2023-24 या वर्षाकरीता सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व ओटीएसपी क्षेत्राअंतर्गत परिपुर्ण प्रस्ताव इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज दि 5 सप्टेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रासह जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला येथे सादर करावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

या योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 किंवा 400 मीटरचा धवनपथ तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे किंवा तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अनेक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह/चेंजिंगरूम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडासाहीत्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रींडागणांवर फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा/सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी/आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर / आसनव्यवस्थेवर शेड तयार करणे. क्रीडांगणाभोवती डेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवुन मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलींग करण्यासाठी हॅन्ड मिनी लोअर खरेदी करणे ईत्यादी बाबींकरीता अनुदान मंजूर करण्यात येते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अनुदानासाठी पात्र संस्थांसाठी प्राधान्यक्रम असा राहील, स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालीका, जिल्हा परिषद, कंन्टोनमेंट बोर्ड, शासकीय रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पोलीस कल्याण निधी/पोलीस विभाग, शासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्यायविभाग, अल्पसंख्यांक विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकशाळा/आश्रमशाळा व वसतीगृह, तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व उच्च शिक्षण विभाग यांनी मान्यता दिलेल्या व शासनामार्फत अनुदान मिळण्यास प्रारंभ होवून पाच वर्ष पुर्ण झालेले शाळा, व महाविद्यालये अनुदानासाठी पात्र राहतील.

Tags: AkolaPlayground Development Grant Scheme
Previous Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आजचा युक्तीवाद पूर्ण, उद्या सकाळी पहिल्या क्रमांकाचं प्रक

Next Post

अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतिक्षायादी प्रसिद्ध

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Sanjay Khadse

अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतिक्षायादी प्रसिद्ध

क्रांतिसिह नाना

क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.