• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; ‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)

Our Media by Our Media
July 28, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
89 1
0
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; ‘महावितरण’चा उपक्रम ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सव आज (दि.२९)
18
SHARES
642
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.२८: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य’ महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि.२९ रोजी ‘महावितरण’तर्फे करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता व सायंकाळी ५ वा. असे दोन कार्यक्रम यानिमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. पहिला कार्यक्रम अकोला येथे सकाळी ११ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे होणार असून दुसरा कार्यक्रम सायंकाळी पाच वा. श्रद्धासागर सभागृह, दर्यापूर रोड, अकोट येथे होणार आहे, या कार्यक्रमांना उपस्थितीचे आवाहन अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, लोकसभा सदस्य खा. संजय धोत्रे, विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रणजित पाटील, आ. अमोल मिटकरी, ॲड, किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख या मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे. तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महावितरणचे प्र. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांचीही उपस्थिती राहणार आहे. दुसरा कार्यक्रम सायंकाळी पाच वा. श्रद्धासागर सभागृह, दर्यापूर रोड, अकोट येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे नोडल ऑफिसर दीपक जैन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महावितरण अकोला चे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रेरणा वार्षिकांकाचे प्रकाशन संपन्न

Next Post

सोमवारपासून (दि.१ ऑगस्ट) ‘सुपरस्पेशालिटी’ कार्यान्वित-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्वोपचार व जीएमसीतून संदर्भित रुग्णांवर होणार उपचार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सोमवारपासून (दि.१ ऑगस्ट) ‘सुपरस्पेशालिटी’ कार्यान्वित-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्वोपचार व जीएमसीतून संदर्भित रुग्णांवर होणार उपचार

सोमवारपासून (दि.१ ऑगस्ट) ‘सुपरस्पेशालिटी’ कार्यान्वित-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्वोपचार व जीएमसीतून संदर्भित रुग्णांवर होणार उपचार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार : ऑनलाईन आवेदने मागविली; दि.७ ऑगस्टपर्यंत मुदत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार : ऑनलाईन आवेदने मागविली; दि.७ ऑगस्टपर्यंत मुदत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.