• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

Our Media by Our Media
July 23, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
105 1
0
कापडी पिशव्या
29
SHARES
755
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.23:-  महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसामान्य प्रर्वागातील महिला व युवतींसाठी एक महिना कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी मंगळवार दि.26 रोजी नावनोंदणी करावयाची असून बुधवार दि.27 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहावयाचे आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

या प्रशिक्षणात कापडी पिशव्या, कापडी पर्स, प्रवाशी पिशव्या, दप्तर, स्कार्प व अनेक प्रकारची उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकांद्वारे शिकवले जाणार आहे. यासोबतच उद्योजकता विकास, बाजारपेठ कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, शासनाच्या विविध योजनांची माहिती, बँकेची कार्यप्रणाली, संभाषण कौशल्य याबाबत तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पात्रता व निकषः-

या प्रशिक्षणासाठी पात्रता किमान 7 वी पास, वय 15 ते 50 वर्ष, तसेच अर्जदार हा अकोला तालुक्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीला कार्यक्रमात नियमित उपस्थिती आवश्यक. प्रशिक्षणासाठी मुलाखतीद्वारे 30 प्रशिक्षणार्थींची निवड केली जाईल. नाव नोंदणीची तारीख मंगळवार दि. 26 जुलै. कार्यक्रम आयोजिका अश्विनी टिपरे यांच्याकडे नाव नोंदवावे व मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत घेऊन दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वा. विजय टिपरे यांचा हॉल, देशमुख कॉलनी, गुढधी रोड, अकोला येथे उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) पहिला माळा एस.पी. ऑफिसच्या बाजूला, जिल्हाधिकारी कार्यालय रोड, अकोला येथे संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी कळविले आहे.

Previous Post

मुर्तिजापूर येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना डी.टी.पी. प्रशिक्षण

Next Post

हिवरखेड जवळ रस्त्याच्या ठेकेदाराचा मुरूमचा ट्रक पलटी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
हिवरखेड जवळ रस्त्याच्या ठेकेदाराचा मुरूमचा ट्रक पलटी

हिवरखेड जवळ रस्त्याच्या ठेकेदाराचा मुरूमचा ट्रक पलटी

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी अतिवृष्टी पुरा मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी अतिवृष्टी पुरा मुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.