• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘हर घर तिरंगा’अभियानात स्वयंसेवी संस्थांनी सहभाग द्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांचे आवाहन

Our Media by Our Media
July 19, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
92 1
0
Sanjay Khadse
16
SHARES
663
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.19:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.११ ते १७ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘हर घर तिरंगा’, हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले असून यात अकोला जिल्ह्यातील विविध सामाजिक – स्वयंसेवी संस्थांनीही सहभागी व्हावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी आज येथे केले.

या संदर्भात नियोजन भवनात स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, उप विभागीय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मुकेश चव्हाण, बाबासाहेब गाढवे, तसेच स्वयंसेवी संस्थांपैकी जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. चंद्रकांत वानखडे, जनसेवा बिल्डिंग व बांधकाम असोसिएशन, फुटपाथ व फेरी विक्रेता संघटनेचे घनश्याम भटकर, तरंग फाऊंडेशन, अकोला एसपीसीए (प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती) इ. संघटनांचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यासंदर्भात केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांची माहिती देण्यात आली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

त्यानुसार, दि.११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत नागरिक, शासकीय- निम शासकीय आस्थापना, शैक्षणिक संस्था इ. ठिकाणी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे. यात नागरिकांनी स्वेच्छेने सहभागी व्हावे यासाठी जनजागृती करण्यात येणार असून शाळा, महाविद्यालये, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, युवक मंडळे, सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यात विविध संस्थांनी सहभागी व्हावे, आपले योगदान द्यावे, आपल्या मार्फत हे अभियान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

Tags: AkolaHar Ghar Tiranga'sanjay khadse
Previous Post

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

Next Post

पर्जन्यमानः मदत व बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

पर्जन्यमानः मदत व बचाव कार्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Wardha Flood

Wardha Flood : वर्धा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, शाळा, महाविद्यालयांना सुटी, अनेक गावांचा संपर्क तुटला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.