• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, July 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
July 18, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
79 1
0
जिल्हा कृतीदल बैठक कोविड लसीकरण सत्रांचे गावनिहाय नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा
12
SHARES
572
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.१८:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वय वर्षे १८ ते ५९ या वयोगटातील लाभार्थ्यांना बुस्टर डोसचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. ह्या व नियमित लसीकरणाचे गावनिहाय नियोजन करुन येत्या ७५ दिवसांत लसीकरण मोहिम व्यापकतेने राबवा,असे निर्देश जिल्हाधिकार निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हा कृतीदलाच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) डॉ. सुचिता पाटेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. वैशाली ठग, डॉ. मनिष शर्मा, डॉ. अनुप चौधरी, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी व विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे, लसीकरण व बुस्टर डोस बाबत जनजागृती करणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लसीकरण सत्रांचे आयोजन शाळांमध्ये करावे. तसेच सर्व आस्थापनांमध्येही सत्र आयोजित करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी यावेळी दिले.

या बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात एकूण (तिन्ही डोस मिळून) १५ लक्ष ८९ हजार ४४० लसीकरण होणे अपेक्षित आहे. तथापि, पहिला डोस आतापर्यंत १२ लक्ष २४ हजार ४१७ (७७ टक्के), दुसरा डोस ८ लक्ष ५३ हजार ७३५ (५४ टक्के) तर तिसरा डोस (बुस्टर) २७ हजार १५९ जणांना देण्यात आला आहे. तिसऱ्या डोस मध्ये आता नव्याने १८ ते ५९ वयोगटाचा समावेश झाला आहे. जिल्ह्यात सध्या १२ हजार कोव्हिशिल्ड, १५ हजार कोव्हॅक्सिन, ५५ हजार कोर्बोव्हॅक्स (१२ ते १४ वर्षे वयोगटासाठी) डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. मनिष शर्मा यांनी दिली.

लसींच्या उपलब्धतेनुसार लसींचे डोसची मागणी नोंदविणे, प्रत्येक गावात लसीकरण आयोजित करणे, महापालिका क्षेत्रातही लसीकरण सत्र आयोजित करावे. लसीकरण सत्रांच्या आयोजनांची माहिती विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Tags: AkolaCollector Nima Arora
Previous Post

कृषी विभागाची कारवाई: बियाणे, खते, किटकनाशक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन; एक परवाना रद्द तर 19 परवाने एक महिन्यासाठी निलंबित

Next Post

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस, जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
rain-2 (1)

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस, जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश; दि.५ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.