• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा पुढाकाऱ्यांने वृक्ष लागवड; अकोला-पातुर रस्त्यावर पुन्हा वृक्षवैभव: जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते वृक्ष लागवड

Our Media by Our Media
July 18, 2022
in Featured, अकोला, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
98 1
0
tree plantetion photo
15
SHARES
705
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.18 : – स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अकोला-पातुर दरम्यान नवनिर्मित महामार्गाच्या दुतर्फा हजारो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम रविवारी सकाळी पार पडला. जिल्हाधिकारी निमा अरोरा, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले, उपवनासंरक्षक के. अर्जुना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश अपार, एन.सी.सी. चे, कर्नल चंद्रप्रकाश भदोला, मोंटे कार्ले कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेंद्र धिमन, काशिनाथ तिवारी, मनोज यादव, तेजराव थोरात, कापशी सरपंच अंबादास उमाळे, चिखलगाव सरपंच, वनपरिक्षेत्र अधिकारी धीरज मदने, पि एस आय हर्षु रत्नपारखी पोलीस उप निरीक्षक मजिद पठाण, सूवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प संचालक डॉ सचिन कोकाटे, ऍड मुरलीधर इंगळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी वृक्ष लागवडी सोबतच संवर्धन ही सुद्धा जबाबदारी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी कर्तव्य जबाबदारी ओळखून त्यासाठी कठोर परिश्रम करावे असे सांगितले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने केली जाणारी वृक्ष लागवड पर्यावरण संतुलन कायम करण्यासाठी असून यामुळे प्रदूषणात कमालीची घट होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून चिखलगाव, भंडारज फाटा, लाखनवाडा कापशी दरम्यान रविवारी ३७७५ वृक्ष लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नाथन, चिखलगाव कापसी राजंदा या ठिकाणच्या शाळेचा शिक्षक वृंद विद्यार्थी तथा नॅशनल कॅडेट कोर चे विद्यार्थी यांचे सह मोंटे कार्ले कंपनीच्या कर्मचारी अधिकारी तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सुमित देवडा सर्व कर्मचारी अधिकारी यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: AkolaAmrit Mahotsav of IndependenceNima Aroratree plantetion
Previous Post

आजपासून राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, सरकारचा सामान्यांना दिलासा; पाहा काय आहेत नवे दर

Next Post

अकोलेकरांच्या मदतीसाठी वाहतूक शाखा सक्रिय, पावसामुळे अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Akola police logo तेल्हारा

अकोलेकरांच्या मदतीसाठी वाहतूक शाखा सक्रिय, पावसामुळे अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले

अकोल्यातील उड्डाणपुलावर दुचाकीला धडक! धडकेने उड्डाणपुलावरून पडल्याने युवकाचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.