• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Lalit Modi, Sushmita Sen : सुष्मिता सेन-ललित मोदींच्या रिलेशनशिपवर नेटकऱ्यांच्या धमाल मीम्स! ट्विटरवर फोटो व्हायरल

Our Media by Our Media
July 15, 2022
in Featured, फिचर्ड, मनोरंजन, व्हिडिओ
Reading Time: 1 min read
104 5
0
Sushmita Sen
20
SHARES
782
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Lalit Modi, Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्या डेटिंगच्या पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा रंगल्या आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्यामध्ये प्रेमाचा नवा अध्याय सुरुवात झाला आहे. ललित मोदी यांनी सुष्मिता सेनसोबतचे काही रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबत त्यांनी खास पोस्ट ही लिहिली आहे. यामध्ये त्यांनी सुष्मितासोबत नवीन जीवनाची सुरुवात करत असल्याचे सांगितलेय. मात्र, या पोस्टनंतर आता नेटकऱ्यांनी या विषयावर धमाल मीम्स शेअर केले आहे.

सोशल मीडियावर लोक या प्रकरणावर मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. दोघांच्या अफेअरची बाब चाहत्यांना पचनी पडलेली नाही. ट्विटर, इंस्टाग्रामवर लोकांनी धमाल मीम शेअर केले आहेत. काही मीम्स इतके मजेशीर आहेत की, ते पाहून तुम्हालाही हसू येईल.

पाहा सोशल मीडियावरील मीम्सचा पाऊस!

सोशल मीडियावर नेटकरी दोघांनाही ट्रोल करत आहेत. काही यूजर्स सुष्मिता सेनच्या एक्स बॉयफ्रेंडची यादी शेअर करत आहेत. तर, काही लोक सुष्मिताच्या मागील आयुष्याबद्दल टीका करणार्‍या पोस्ट देखील शेअर करत आहेत. अभिनेत्री सुष्मिता गेल्या काही वर्षापासून रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यांच्या ब्रेकअपला आता अवघे 6 महिने झाले आहेत. त्यातातच आता अभिनेत्री ललित मोदींना डेट करत असल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Tags: Lalit ModiSushmita Sen
Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना; 22 जुलैपर्यंत अर्ज मागविले

Next Post

Weather Update : राज्यात १८ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम; पुण्यासह पाच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Rains

Weather Update : राज्यात १८ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम; पुण्यासह पाच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

Nima Arora

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.