• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, May 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

शासकीय बालगृहात आरोग्य विषयक मार्गदर्शन

Our Media by Our Media
July 7, 2022
in Featured, अकोला, आरोग्य, ठळक बातम्या, फिचर्ड, शिक्षण
Reading Time: 1 min read
89 1
0
आरोग्य शिबीर
13
SHARES
645
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.7:  प्राथमीक आरोग्य केंद्र कापशी व जिल्हा जिल्हा बाल संरक्षण कक्ष अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय बालगृहात आरोग्य विषयक शिबीर बुधवारी (दि.6) पार पडले. या शिबीरामध्ये आरोग्य विभागाव्दारे किशोरवयीन मुलींच्या समस्या, हातधुण्याच्या विविध पद्धती, ओ.आर.एस. कसे तयार करावे, वैयक्तीक स्वच्छता अशा विविध आरोग्य विषयक मार्गदर्शन केले, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी दिली.

पावसाळ्यात बालकांमध्ये विविध साथींचे आजार पसरुन अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. आरोग्य विभागांमार्फत 1 ते 15 जुलै या कालावधीत अतिसार पंधरवाडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गायत्री बालिकाश्रम, शासकीय बालगृह व सुर्यादय बालगृहातील बालकांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा लसीकरण समन्वय डॉ. मनिष शर्मा व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये डॉ. मनिषा वाघमारे यांनी वैयक्तीक स्वच्छता व किशोरवयीन मुलींच्या समस्यांबाबत खेळी मेळीच्या वातावरणात मार्गदर्शन करुन बालिकांच्या समस्यांचे निरसन केले. अधिपरीचारीका कल्पना नाईक यांनी गीताच्या माध्यमातुन हात कसे धुवावे यांची माहीती दिली व प्रवेशीतांनी सुध्दा त्यांच्या मागोमाग गीत गायन केले. मंगला खंडारे, निलेश पवार व ज्योती समदुरे यांनी ओ.आर.एस कसे तयार करावे आणि त्यांचे सेवण कसे करावे या बाबत माहीती देवून ओ.आर.एस. चे पाकीटे तथा झींक च्या गोळया देण्यात आल्या. सर्व बालगृहांमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल लाडुलकर, रेवत खाडे, शासकीय बालगृहांचे अधिक्षक जयश्री वाढे, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाकळे, उत्कर्ष शिशुगृहांचे प्रिती दांदळे, सुर्यादय बालगृहांचे शिवराज पाटील व प्रशांत देशमुख यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

Tags: AkolaGovernmenthealth
Previous Post

जलतरण खेळाडुंची पुणे येथे दि.१२ रोजी निवड चाचणी

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

edible-oil

Edible oil rates: खुशखबर खाद्यतेल झाले स्वस्त; तेल दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.