• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जलतरण खेळाडुंची पुणे येथे दि.१२ रोजी निवड चाचणी

Our Media by Our Media
July 6, 2022
in Featured, अकोला, क्रीडा, ठळक बातम्या, राज्य
Reading Time: 1 min read
84 0
0
Swimming Players
12
SHARES
603
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.६ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय व शिवछत्रपती क्रीडा संकूल बालेवाडी, पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे जलतरण या क्रीडा प्रकारातील वयवर्षे ८ ते १६ या वयोगटातील खेळाडुंची निवड चाचणी मंगळवार दि.१२ रोजी होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी कळविले आहे.

या चाचणीत सहभागी होण्यासाठी खेळाडुचा किमान राज्यस्तरीय सहभाग असणे आवश्यक, तसेच उंची, शारिरीक क्षमता, कौशल्य चाचणी, खेळातील कामगिरी, जलतरण चाचणी ५० मि. फ्री, १०० मि. मेन स्ट्रोक, ४०० मि. फ्री स्टाईल (१४ वर्षांआतील), ८०० मि. फ्री स्टाईल (१४ वर्षांवरील), ८०० मि. धावणे शोल्डर लेन्थ याबाबींचे निकषांनुसार राहतील. निवड चाचणीसाठी जन्मतारखेचा दाखला आणणे अनिवार्य असेल. सहभागी खेळाडुंच्या निवासाची व्यवस्था करण्यात येईल. प्रवास व भोजनाची व्यवस्था खेळाडुंनी स्वखर्चाने करावयाची आहे, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी कळविले आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: AkolaPuneSwimming Players
Previous Post

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज (दि.७) दीक्षांत समारंभ: ३,६४६ जणांना पदवी, ना.गडकरींचा मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ने सन्मान

Next Post

शासकीय बालगृहात आरोग्य विषयक मार्गदर्शन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आरोग्य शिबीर

शासकीय बालगृहात आरोग्य विषयक मार्गदर्शन

Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.