• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, August 8, 2022
28 °c
Akola
28 ° Wed
28 ° Thu
27 ° Fri
25 ° Sat
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Our Media by Our Media
June 28, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
0
पातुरात वीज कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
22
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.28 : भारतीय हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार दि.27 जून ते दि.1 जुलै या दरम्यान अकोला जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणि 51 ते 75 मि.मी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

वीज पडणे या अनुषंगाने नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी. दामिनी या ॲपचा वापर करुन माहिती घ्यावी. तसेच या इशाऱ्याच्या पार्श्वभुमिवर सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता व खबरदारी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

Tags: Akolarain
Previous Post

दि.1 ते 15 जुलै अतिसार नियंत्रण पंधरवाडा: आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश;1 लाख 32 हजार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट

Next Post

‘सखी वन स्टॉप सेंटर’ बाबत जनजागृती

RelatedPosts

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा
Featured

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

August 8, 2022
बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली
Featured

बॅडमिंटन : लक्ष्य अंतिम फेरीत; साईराज-चिरागची जोडी जिंकली

August 8, 2022
लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह
Featured

लेजर तंत्रज्ञानाने रशिया लपवणार आपले उपग्रह

August 8, 2022
शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित
Featured

शिंदे-फडणवीस दिल्ली दौर्‍यावर; मंत्र्यांची यादी होणार निश्चित

August 6, 2022
जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा
Featured

जिओ, एअरटेल देणार चालू महिन्यापासूनच फाईव्ह जी सेवा

August 5, 2022
RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला
Featured

RBI Monetary Policy : कर्जदारांना झटका! RBI ने रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवला

August 5, 2022
Next Post
Sakhi One Stop Center

‘सखी वन स्टॉप सेंटर’ बाबत जनजागृती

Eknath Shinde

बंडखोर मंत्री, आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; राज्यात परतण्याचे आदेश देण्याची मागणी

Stay Connected

  • 341 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

एज्युविला पब्लिक स्कूल येथे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा

August 8, 2022
nima arora

जिल्हा ग्रंथालयातील अभ्यासिका आता ‘सोमवार ते रविवार’ पर्यंत सुरु राहणार

August 4, 2022
Marathi literature

उपप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; मराठी साहीत्यावर मार्गदर्शन

August 3, 2022
शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची तारीख वाढवावी, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी

शेतकऱ्यांसाठी पीक विम्याची तारीख वाढवावी, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेची मागणी

August 2, 2022
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
  • Akola Covid Help

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks