• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट

Our Media by Our Media
June 27, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
80 0
0
सामाजिक न्याय विभागाचे विशेष चित्रप्रदर्शन: 148 छायाचित्रांतून उलगडणार राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पट
11
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

अकोला,दि.27: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन व कार्याची माहिती देणारे चित्रप्रदर्शन अकोला जिल्ह्यात दाखल झाले असून सामाजिक न्याय विभागास डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था अर्थात बार्टीच्या माध्यमातून हे प्रदर्शन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. जिल्हाभर अकोला जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाणार आहे.

विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना विनंती केली होती. त्यानुसार अकोला जिल्ह्यासाठी हा विशेष उपक्रम देण्यात आला आहे, अशी माहिती आ. मिटकरी यांनी दिली.28 डिसेंबर 1917 रोजी छत्रपती शाहू महाराज हे खामगाव येथे शिक्षण परिषदेसाठी आले होते. त्यानंतर ते नागपूर येथेही गेले होते, असा ऐतिहासिक संदर्भ असल्याचा उल्लेख करुन छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त हे विशेष प्रदर्शन अकोला जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे,असे आ. मिटकरी यांनी सांगितले.

या प्रदर्शनाची सुरुवात आरकेटी महाविद्यालयापासून करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालये व जिल्हा परिषद शाळांमधून हे प्रदर्शन दाखविले जाणार आहे. येता महिनाभर हा उपक्रम सुरु राहणार आहे, अशी माहितीही आ. मिटकरी यांनी दिली. या छायाचित्रांमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जिवनातील महत्त्वाचे प्रसंग, त्यांचे आदेश, दुर्मिळ कागदपत्रे, वास्तू, चित्रे इ. सादर करण्यात आले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या संकलनातून या प्रदर्शनातील छायाचित्रे सादर करण्यात आली आहेत. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी, विद्यार्थी, युवक-युवतींनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन आ. मिटकरी यांनी केले आहे. बार्टीमार्फत समतादूत या प्रदर्शनाचे आयोजन करणार आहेत.

Tags: AkolaphotographsSpecial Exhibition
Previous Post

सामाजिक न्याय दिन: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी विविध उपक्रम

Next Post

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित, आपला कणा ताठ ठेवायचा की नाही हे ठरविण्याची वेळ पत्रकारितेत आली आहे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित, आपला कणा ताठ ठेवायचा की नाही हे ठरविण्याची वेळ पत्रकारितेत आली आहे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.