• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

Our Media by Our Media
June 21, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, उत्सव, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
84 1
0
iInternational Yoga Day
12
SHARES
605
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.21 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी उपस्थित राहून यावेळी स्वतः योगाभ्यासाचे धडे गिरविले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नेहरु युवा केंद्र, राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र, पतंजली युवा भारत, योग समिती, क्रीडा भारती, प्रजापिता ब्रह्मकुमारी, भारत स्वाभिमान संघ, आर्ट ऑफ लिव्हिंग, अजिंक्य फिटनेस तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी निमा अरोरा, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक महेशसिंह शेखावत, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, राजयोगिनी रुक्मिणी दिदी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉ. सुहास काटे यांच्या मार्गदर्शनात उपस्थितांनी योगाभ्यास केला. तसेच ध्यान अभ्यासही करण्यात आला. यावेळी असंख्य योगप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संजय कोकाटे आभारप्रदर्शन धनंजय भगत यांनी केले.

Tags: AkolaDr. Punjabrao DeshmukhFitnessInternational Yoga DayNima Arora
Previous Post

ग्राम रिधोरा येथे साफसफाई अभावी गटारींची दयनीय अवस्था, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next Post

अकोला (तेल्हारा) – महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण, दोन आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अकोला (तेल्हारा) – महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण, दोन आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

अकोला (तेल्हारा) - महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण, दोन आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

nima arora

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल संस्थांना अनुदान; 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.