• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जलशक्ती अभियानः केंद्रीय पथकाने घेतला आढावा; केली कामांची पाहणी

Our Media by Our Media
June 15, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, संपादकीय
Reading Time: 1 min read
83 1
0
जलशक्ती अभियानः केंद्रीय पथकाने घेतला आढावा; केली कामांची पाहणी
12
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.15: केंद्रपुरस्कृत ‘जलशक्ती अभियान: कॅच द रेन’ अंतर्गत विविध विभागाव्दारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले.

जलशक्ती अभियानः कॅच दी रेन या अभियानाचा आढावा व पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आज केंद्रीय पथक दाखल झाले. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालय विभाग नवी दिल्लीचे संचालक प्रशांत अग्रवाल व केंद्रीय जल, उर्जा व संशोधन संस्था पूणेचे वैज्ञानिक भुषण तायडे या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध विभागाव्दारे जलशक्ती अभियानाअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनंत गणोरकर, शिक्षणाधिकारी(प्राथ.) वैशाली ठग, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे व अन्य विभागांचे विभाग प्रमुख व अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात जलशक्ती अभियानातंर्गत झालेल्या कामाचे सादरीकरण केले. तसेच नव्याने होत असलेल्या कामांची माहिती दिली. लोकसहभागातून नदी, नाले व तलावातील गाळ काढण्यात आलेल्या कामाची माहिती व सादरीकरण करण्यात आले. तसेच जलशक्ती अभियानातंर्गत कॅच द रेन या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयस्तरावर जनजागृती करण्यात येत असल्याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

त्यानंतर केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील शिवापूर, घुसर, अनकवाडी व आपोती बु. येथील नदी व नाल्याचे खोलीकरण केलेल्या कामाची पाहणी केली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांची भेट घेतली. यावेळी कुलगूरु डॉ. विलास भाले यांनी कृषी विद्यापीठाविषयी व जलसंधारण संदर्भांत केलेल्या कामाची माहिती केंद्रीय पथकास दिली. कृषी विद्यापीठ अंतर्गत बाबुळगाव येथील तलावाची पाहणी केली.

केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा कार्यक्रम असून या दौरा कार्यक्रमा दरम्यान जलशक्ती अभियानातंर्गत विविध विभागाव्दारे केलेल्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली.

Tags: AkolaJalshakti AbhiyanNima Arorateam
Previous Post

विशेष लेख : जनावरांना पावसाळ्यात होणारे रोग व प्रतिबंधक उपयोजना

Next Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम- प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिस भरती मेळावा 232 जणांचा सहभाग;178 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
National Apprentice Recruitment

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम- प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिस भरती मेळावा 232 जणांचा सहभाग;178 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड

घरगुती गॅस

घरगुती गॅस सिलिंडरची नवीन जोडणी महागली; ग्राहकांना २ हजार २०० रुपये मोजावे लागणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.