• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

उद्योजकता विकास प्रशिक्षण; अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता एक महिण्याचे प्रशिक्षण

Our Media by Our Media
May 30, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, फिचर्ड
Reading Time: 1 min read
100 1
0
Akola logo
21
SHARES
718
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.30: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतीकरिता निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण दि. 6 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत होणार असून प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज बुधवार दि. 1 जून पर्यंत करावा. प्रत्यक्ष मुलाखत सोमवार दि. 4 जून रोजी होईल, अशी माहिती एमसीईडीचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी दिली.

अनुसूचित जातीच्या युवक-युवती नवउद्योजकांना उद्योजकता विकास संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग व्यवसाय-स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. निवासी स्वरूपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंबधी माहिती, उद्योगाची निवड, उद्योग उभारणी, व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन निगडीत कायदे व अंमलबजावणी कार्यपद्धती, उद्योग आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किंमती, हिशोब पद्धती, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योजकांचे अनुभव कथन, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग तसेच उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापण इत्यादी विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत माग्दर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

प्रशिक्षणासाठी प्राप्‍त झालेले अर्जानुसार प्रशिक्षणार्थ्यांना शुक्रवार दि. 3 जून रोजी प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येईल. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील आठवी पास असलेले व बार्टी स्थापित युवा गटातील लाभार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीतून शनिवार दि. 4 जून रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भुविकास बँक एस.पी ऑफीसच्या बाजूला, अकोला येथे निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासंबधी अधिक माहितीकरीता कार्यक्रम आयोजिता कविता शिरसाट(मो.न.8600807001), प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Previous Post

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना मुर्तिजापूर येथून प्रारंभ ;माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच आरोग्य सेवा-पालकमंत्री बच्चू कडू

Next Post

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
Narendra Modi

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन; कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना स्नेहपत्र, हेल्थकार्ड व पोस्ट पासबुकचे वितरण

Anti-Tobacco Day Special

तंबाखूमुळे दरवर्षी 10 लाख जणांचा मृत्यू : तंबाखूविराेधी दिन विशेष

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.