• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

भाचीच्या प्रेमासाठी मामाने आखला भयंकर प्लान; आधी भाईंदर रेल्वे पुलावर नेलं अन्…

मुंबईतील (Mumbai News) कांदिवली भागात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे.

Our Media by Our Media
May 28, 2022
in Featured, गुन्हा, फिचर्ड, राज्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
197 2
0
crime
29
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुंबई, 28 मे : मुंबईतील (Mumbai News) कांदिवली भागात मामा-भाचीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. कांदिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीच्या प्रेमात तिचाच मामा पडला. यादरम्यान भाचीचा प्रियकर मात्र दोघांमधील अडथळा (Crime News) ठरत होता.

कांदिवली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भाची आणि तिच्या प्रियकरामध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी मामाने धक्कादायक पाऊल उचललं. कांदिवली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भाचीपासून तिच्या प्रियकराला दूर करण्यासाठी मामाने 12 मे रोजी मुंबईजवळी भाईंदर खाडीवर त्याला घेऊन गेला आणि खूप दारू पाजली. यादरम्यान दीपक कट्टूकर नशेच्या अवस्थेत होता. या परिस्थितीत मुलीचा मामा सूरज विश्वकर्मा त्याला भाईंदरच्या खाडीवरील रेल्वे पुलावर फोटो काढण्याचं कारण सांगून तेथे घेऊन गेला. आणि फोटो काढता काढता त्याला रेल्वेच्या पुरावरुन धक्का मारून खाली पाडलं.

दुसरीकडे दीपक दोन दिवस झाले तरी घरी परतला नव्हता, म्हणून 14 मे रोजी त्याच्या कुटुंबीयांनी कांदिवली पोलीस ठाण्यात सूरज बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला, त्यावेळी सूरजने दीपका कांदिवली रेल्वे स्टेशनहून भाईंदरच्या दिशेने घेऊन गेल्याचं कळालं. मात्र तोपर्यंत वसई पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह बेवारस असल्याचं मानून दफन केलं होतं.

शेवटी कांदिवली पोलिसांनी मृत सूरजचा मृतदेह जेसीबीच्या मदतीने बाहेर काढला आणि त्याची मेडिकल टेस्ट केली. शेवटी चौकशीत समोर आलं की, सूरज आणि दीप क दोघे एकाच तरुणीवर प्रेम करीत होते. दरम्यान तरुणीचा मामा सूरजने भाचीचा प्रियकर दीपकची हत्या केली. आधी त्याला खूप दारू पाजली आणि खाडीच्या वरील रेल्वे पुलावरुन धक्का मारला. यात त्याचा मृत्यू झाला. अटक केलेला आरोपी सूरज विश्वकर्मा याचं वय 27 वर्षे असून तो मुलीचा मामा आहे.

Tags: bridgecrime newsMumbainiece's loveRailwayUncle
Previous Post

मीनी ऑलिम्पिक स्पर्धा होणार पुण्यात; महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएनच्या बैठकीत निर्णय

Next Post

अकोल्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे अकोल्यात आगमन,वणी रंभापुर येथे केले तलावाचे उदघाटन

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
lake

अकोल्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे अकोल्यात आगमन,वणी रंभापुर येथे केले तलावाचे उदघाटन

modi

मोदी सरकारने केला शेतकऱ्यांचा सत्यानाश - अशोकराव अमानकर यांचा हल्लाबोल,हरभरा खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.