• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पुणे : तिहेरी तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

adil by adil
May 26, 2022
in Featured, गुन्हा, राज्य, संपादकीय
Reading Time: 1 min read
89 1
0
Court
25
SHARES
643
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पुणे : पत्नीची व मुलीची जबाबदारी न घेता पत्नीला तोंडी तिहेरी तलाक देऊन पळून जाणार्‍या पतीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कौटुंबिक हिंसाचार, अपहार, मारहाण करणे, धमकावणे तसेच मुस्लीम वुमन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश कॅन्टोन्मेट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. पाटील यांनी पोलिसांना दिले आहेत.

याबाबत एका २२ वर्षीय विवाहितेने आपले पती आकीब शेख (३२ रा. कोंढवा) व सासरच्यांविरोधात अ‍ॅड. साजीद शाह यांच्यामार्फत धाव घेतली होती. डिसेंबर २०१६ मध्ये दोघांचे लग्न झाले होते. लग्न होण्यापूर्वी सासरच्यांनी स्थावर मालमत्तेबद्दल जे सांगितले होते, तसे सत्यपरिस्थितीत काहीही नव्हते. तक्रारदार महिलेचा व तिच्या मुलीचा खर्चही तिचे आई वडीलच उचलत होते. सासरचे तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावत होते. तिला मारहाण, शिवीगाळ करण्याचाही प्रकार सुरूच होता.

याच दरम्यान तक्रारदार महिलेला कामावर जाण्यासाठीही दबाव टाकला गेला. सासरच्यांनी तिच्या पतीला तिला तलाक देण्यास सांगितले. त्यावर तक्रादाराने त्यांना तुम्ही पतीला तलाक देण्यास सांगू नका नाहीतर पोलीस तुम्हाला अटक करतील असे सांगितले. एके दिवशी पतीने तिला तोंडी तिहेरी तलाक देऊन तो पळून गेला. यामुळे त्यांच्यावर व सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अ‍ॅड. साजीद शाह यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला. त्यावर न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: orderPunetriple divorce
Previous Post

जेजुरी: अडीच वर्षांनंतर जेजुरीत होणार खंडोबादेवाची सोमवती यात्रा

Next Post

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी, दिल्‍ली पोलिसात गुन्‍हा दाखल

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी, दिल्‍ली पोलिसात गुन्‍हा दाखल

अकोट बाजार समितीत नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद! बंद विरोधात शिवसेनेचा एल्गार… खरेदी अभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा हरभरा पडुन

अकोट बाजार समितीत नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद! बंद विरोधात शिवसेनेचा एल्गार... खरेदी अभावी अंदाजे सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांचा शेतकऱ्यांचा हरभरा पडुन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.