अकोला- शेगाव अकोट मार्गावर गाडीचे समोरील टायर फुटल्यामुळे गाडीचा स्टेशन अपघात झाला उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोहाराजवड कारंजा या गावी गाडी क्रमांक एम एच २८ व्ही १३५७ आज दुपारी तीनच्या सुमारास गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात जगदंबा नगर शेगाव येथील संजय लक्ष्मण शेंडे हे जागेवरच ठार झाले त्यामध्ये आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालय येथे हलविण्यात आलेल्या अपघाताची माहिती मिळताच उरळ पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास उरळ पोलीस करीत आहे,