• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अनु.जमाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटीद्वारे भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मे पर्यंत

adil by adil
May 18, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, शिक्षण, संपादकीय
Reading Time: 1 min read
93 1
0
MahaDBT-Scholarship
17
SHARES
668
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– महाडीबीटी या प्रणालीद्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्तीचे अर्ज  महाडीबीट  (www.mahadbtmahait.gov.in) या पोर्टलवर  महाविद्यालयांनी भरावे व  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्या लॉगईन ला पाठवावे. त्यासाठी 31 मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी कळविले आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर योजनेचे अर्ज सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन भरणेसाठी शासनस्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यानूसार अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या सत्रातील नविन तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ mahadbtmahait.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन भरावे, त्यासाठी अंतिम मुदत दि. 31 मे पर्यंत देण्यात आली असून नंतर प्रणाली बंद होणार आहे.तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना अवाहन करण्यात येते की, सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील महाविद्यालयस्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ त्रुटी पुर्तता करुन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या  कार्यालयाच्या लॉगीनला तात्काळ पाठवावे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची हॉर्ड कॉपी महाविद्यालयस्तरावर जतन करुन ठेवावी. विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत आपले अर्ज भरुन महाविद्यालयाकडे सादर करावे. महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना अवगत करावे. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची राहील,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना आवाहन केले आहे.

Tags: applicationsMAHADBTscholarship
Previous Post

मान्सूनची आगेकूच केरळकडे, या जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’चा इशारा

Next Post

राज्यात धरणांतील 25 टक्के पाणी आटले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
03satara-vir-dam_

राज्यात धरणांतील 25 टक्के पाणी आटले

whatsapp-image

घरगुती गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांना आर्थिक फटका

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.