• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 2, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह

adil by adil
May 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, गुन्हा, संपादकीय
Reading Time: 1 min read
98 1
0
Child_Marriage
15
SHARES
710
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोलदि.11:- जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने धडक कारवाई करुन  गेल्या सात दिवसांमध्ये चार बालविवाह रोखण्यात आले. या चारही मुलींच्या पालकांकडून हमीपत्र  भरुन घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई दि.4 मे रोजी मधापूरी ता. मुर्तिजापूर येथे करण्यात आली. यासाठी मुर्तिजापूर पोलिसांची मदत घेण्यात आली. दि.5 मे रोजी  हातोल ता. बार्शी टाकळी येथे तर दि.10 मे रोजी वडगाव ता. बार्शी टाकळी येथे एकाच कुटुंबातील दोन विवाह रोखण्यात आले. या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनची मदत घेण्यात आली. लग्न होत असलेल्या अल्पवयीन मुलींच्या वयाची माहिती त्यांच्या शाळेतून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना समुदेशन करुन समजावण्यात आले.  बालविवाह अधिनियम 2006 बाबत माहिती देण्यात आली. तसेच पालकांकडून हा बालविवाह थांबविण्यासंदर्भात हमीपत्र घेण्यात आली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

या कारवाईत जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, चंद्रशेखर चेके, राजू लाडुलकर, सुनिल सरकटे, निती अहिर, सतिश राठोड, सचिन घाटे, योगेंद्र खंडारे, सुनिल लाडुलकर, रेवत खाडे, संगिता अभ्यंकर, रेशमा मुरुमकार तसेच स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले.आपल्या परिचयात, परिसरात बालविवाह होत असल्याबाबत 1098 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी केले आहे.

Tags: Akola Child Protectionchild marriages
Previous Post

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण

Next Post

कॉल रेकॉर्ड : Google ने बॅन केले Call Recording चे Android App

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Call Recording

कॉल रेकॉर्ड : Google ने बॅन केले Call Recording चे Android App

सुखवार्ताः ‘शिवापूर’मध्ये अर्धा हेक्टरक्षेत्रावर बहरले ‘अटल आनंदवन’

सुखवार्ताः ‘शिवापूर’मध्ये अर्धा हेक्टरक्षेत्रावर बहरले ‘अटल आनंदवन’

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.