• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण; नाव नोंदणीचे आवाहन

adil by adil
May 11, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, योजना, संपादकीय
Reading Time: 1 min read
83 1
0
Play-Volleyball
21
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.11:-  शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून पाच खेळाडू मुलींची निवड करण्यात येणार आहे, इच्छुक व पात्र मुलींनी दि.19 मे पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रताः-

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

खेळाडु 01 जानेवारी, 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी, उंची 175 सेंमी. व त्यापुढे, शाळेत शिकत असलेली  किंवा नसलेली व्हॉलीबॉल खेळाच्या सरावातील मुली खेळाडु शिबीरासाठी पात्र ठरणार आहे. जिल्ह्यातील गाव व शहर पातळीवर असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्था मधील मुली खेळाडु तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20 या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय मुली व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील मुली खेळाडू दि.1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील व उंचीची अट पुर्ण करीत असलेल्या मुली खेळाडूंना या प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातून 5 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. (01 सेटर, 02 अटॅकर, 02 युनिव्हर्सल ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे) तरी पात्र खेळाडु मुलींनी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला या कागदपत्रांच्या छायाप्रतीसह आपल्या नावाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे दि.19 मे दुपारी 2 वाजेपर्यंत खेळाडूने स्वत: उपस्थित राहुन करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.

Tags: akola newsGirlsVolleyball training
Previous Post

मराठी पत्रकार परिषदेचा विरार येथे पुरस्कार वितरण सोहळा, एस. एम. देशमुख यांची माहिती

Next Post

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
प्र्शिक्षण

ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांचे प्रशिक्षण

Child_Marriage

अकोला बाल संरक्षण कक्षाने रोखले चार बालविवाह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.