• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त हिवरखेड येथे कवी संमेलनाचे आयोजन

adil by adil
April 28, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, संपादकीय
Reading Time: 1 min read
84 1
0
tukdoji maharaj
22
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

हिवरखेड(धीरज बजाज)-  वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि.३०एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक ७.०० वा.येथील सरकारी दवाखान्यामागील जि. प.प्रा.मुलांच्या शाळेत बहारदार कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकजागर मंच,प्रतिभा साहित्य संघ व प्रबोधन बचत गट हिवरखेड द्वारा आयोजित या कवी संमेलनाचे उद्घाटन लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते होणार असून या कवी संमेलनात प्रतिभा साहित्य संघ महाराष्ट्रचे अध्यक्ष विठ्ठल कुलट,प्रसिद्ध कवी व सूत्रसंचालक गौतम गुळधे, विजय सोसे,गजानन मते इत्यादी दर्जेदार कवी आपल्या कवितांनी व विनोदांनी रसिकांना साहित्याची मेजवानी देणार आहेत.तरी या कवी संमेलनाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन लोकजागर मंच,प्रतिभा साहित्य संघ व प्रबोधन बचत गट हिवरखेड यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: HivarkhedTukdoji Maharaj's birth anniversary
Previous Post

प्रतापगडावर पाणी टंचाई

Next Post

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरच रस्ते होणार का?तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधी व सा. बां. विभाग उदासीन असल्याचे चित्र

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लोकप्रतिनिधी

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरच रस्ते होणार का?तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांबाबत लोकप्रतिनिधी व सा. बां. विभाग उदासीन असल्याचे चित्र

WhatsApp Image

नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या चाळीसगाव पोलीस निरीक्षक पाटील यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.