• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा तालुका स्तरीय आरोग्य मेळावा यशस्वी संपन्न, शेकडो रुग्णांना मिळाला लाभ

Our Media by Our Media
April 19, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
123 1
0
तेल्हारा तालुका स्तरीय आरोग्य मेळावा यशस्वी संपन्न, शेकडो रुग्णांना मिळाला लाभ
19
SHARES
889
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा- तेल्हारा तालुका  आरोग्य विभागाच्या वतीने  ग्रामीण रूग्णालय तेल्हारा येथे भव्य आरोग्य शिबिर घेण्यात 19 एप्रिल रोजी घेण्यात आले,या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती. श्रीमती उज्वला काळपांडे व उपसभापती मा. मोहिब गुरुजी यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश असोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैदयकीय अधिकारी डॉ. चींमंकर व  सर्व तेल्हारा तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थित आरोग्य शिबीर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिरात  ५३० रुग्णांस तपासणी करून त्याना लाभ देण्यात आला. व यात १०९ रुग्णांना महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत  लाभ देण्यात आला तर ९० Health ID कार्ड काढण्यात आले. या शिबिराचे यशस्वी नियोजन  ग्रामीण रुग्णालय अधिक्षक  डॉ.अशोक तापडिया व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण चव्हाण यांनी केले .

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolahealthPatientsTelhara
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम; महिला मेळाव्यात महिलांचे हक्क व अधिकाराबाबत मार्गदर्शन

Next Post

अकोला, वर्धा, चंद्रपूरचे तापमान 44.8 अंशांवर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Temperature-summer (1)

अकोला, वर्धा, चंद्रपूरचे तापमान 44.8 अंशांवर

border-of-russia-and-ukraine (2)

रशिया युक्रेन युद्ध:आता रशियाचे लक्ष्य पूर्व युक्रेन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.