• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 1, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

MPSC : महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा

adil by adil
April 19, 2022
in Featured, महाराष्ट्र, शिक्षण
Reading Time: 1 min read
107 1
0
MPSC
16
SHARES
772
VIEWS
FBWhatsappTelegram

                    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांपैकी महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा  (MPSC Group C Exam) ही एक महत्त्वाची परीक्षा. ही परीक्षा (MPSC Group C Exam) देण्यासाठी उमेदवाराकडे नेमकी कोणती अर्हता तसेच परीक्षा पद्धत याविषयी या लेखातून माहिती मिळवू. प्रस्तुत परीक्षेमार्फत एकूण पाच पदे भरण्यात येतात. ज्यामध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक व लिपिक टंकलेखक.

अर्हता :

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

1) वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान व कमाल वय या सीमा रेषेत गणले जाते. हे वय प्रवर्गनिहाय भिन्न असते. याव्यतिरिक्त कमाल वयोमर्यादेमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी वयाची 45 वर्षे इतकी सूट असते.

2) शिक्षण : उद्योग निरीक्षक – स्थापत्य/स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न वास्तुविद्या, नगररचना इ. विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

इतर पदांसाठी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार हे पूर्व परीक्षेस पात्र असतील. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

3) विशिष्ट अर्हता : अ) दुय्यम निरीक्षक

पुरुष उमेदवार – उंची – किमान 165 सें.मी. (अनवाणी), छाती – किमान 79 सें.मी. फुगवून जास्तीचा 5 सें.मी. फरक.
महिला उमेदवार – उंची – किमान 155 सें.मी. (अनवाणी), वजन – किमान 50 कि.ग्रॅ.

ब) कर सहायक व लिपिक टंकलेखक

या पदांसाठी – मराठी 30 व इंग्रजी 40 अशाप्रमाणे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.

परीक्षेच्या संधी – आयोगाने केलेल्या बदलानुसार उमेदवारास आता परीक्षेच्या कमाल संधीची अट बंधनकारक आहे. ज्यामध्ये अराखीव खुला प्रवर्गासाठी कमाल संधीची मर्यादा ही 6, तर उर्वरित मागासवर्गासाठी 9; मात्र एससी व एसटी प्रवर्गासाठी ही अट लागू होत नाही.

परीक्षेचे टप्पे –

1) पूर्व परीक्षा – प्रस्तुत सर्व पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी उमेदवारांना आपण कोणत्या पदासाठी इच्छुक आहोत यासंबंधी विकल्प द्यावे लागतात. पूर्व परीक्षा 100 गुण, 100 प्रश्न व 1 तास वेळ या स्वरूपात असते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामुळे 25 टक्के नकारात्मक गुण पद्धत असते. सर्व पदांसाठी स्वतंत्र निकाल जाहीर होतो.

2) मुख्य परीक्षा – एकूण 200 गुणांची संयुक्त पेपर क्र. 1 व स्वतंत्र पेपर क्र. 2 अशाप्रकारे प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात. दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून अंतिम निकाल लावण्यात येतो. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत.

Tags: Maharashtra Group C Service Examination
Previous Post

हजारो भाविकांनि घेतला अंबिका देवीच्या दर्शनासह यात्रेचा लाभ

Next Post

अकोला जिल्ह्यात ७ मे ला राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात
Featured

तेल्हारा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेना (उबाठा गट) स्वबळावर रिंगणात

November 8, 2025
Next Post
lok adalat

अकोला जिल्ह्यात ७ मे ला राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

kabul-blast

काबूलमध्‍ये शाळेत बॉम्बस्फोट, २५ विद्यार्थी ठार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.