• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

श्रीराम उत्सव समिती तेल्हाराने जोपासला सामाजिक एकोपा !

adil by adil
April 16, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, कार्यक्रम
Reading Time: 1 min read
104 1
0
Shri Ram Utsav
19
SHARES
748
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा-      तेल्हारा शहर तालुका श्रीराम उत्सव समिती च्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त तेल्हारा शहरातील मिलिंद नगर मंडळ, इंदिरा नगर मंडळ, पंचशील नगर मंडळ, सिध्दार्थ नगर मंडळ, भिम नगर मंडळ या सर्व नगरात जाऊन बाबासाहेब भगवान गौतम बुद्ध, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते ओंकार पोहरकार, संजू आठवले, आनंद बोदडे, भारत पोहरकार, सिद्धार्थ पोहरकार,देविदास हिवराळे, इंजिनीयर तायडे, राजेश पोहरकार, प्रल्हाद भटकर,सुनील पोहरकार, गौतम दामोदर, गोवर्धन पोहरकार, साहेबराव तायडे आदींचा सत्कार केला.

यांचा पुष्पहार घालून व महामानव भगवान बुद्धा ची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले त्यामुळे सर्वधर्म समभाव ही शिकवण ठेऊन केलेले कार्य हे समाजहिताचे आहे. त्यामुळे श्रीराम उत्सव समिती चा सुध्दा सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान शेगाव नाका परिसरात संगीत मैफिल कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी प्रज्ञावंत बहुद्देशीय संस्था अध्यक्ष शुद्धोधन दारोकार, सचिव भाऊराव वानखडे,कोषाध्यक्ष भिमराव परघरमोल सर,पत्रकार पंकज भारसाकळे, युवा नेते तेल्हारा रिपाई अध्यक्ष प्रवीण पोहरकार, वंचित बहुजन आघाडी चे नेते अशोक दारोकार सह ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मदन तायडे,यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम उत्सव समितीचे प्रदीप सोनटक्के, अनंत सोनमाळे,गजानन गायकवाड सचिन थाटे, छोटू चितलागे, मंगेश घोगें, चंद्रकांत मोरे, योगेश बिडवे, विक्की मल्ल, छोटू खारोडे, आशुतोष बलोदे, किशोर मालिये,शिवराज अहेरकर, शिवा सावजी आदीचा या सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्यात साठी अशे उपक्रम काळजी गरज आहे. हे मत व्यक्त केले यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Samiti Telhara joins social unity!Shri Ram Utsav
Previous Post

हिवरखेड नगरपंचायत करण्याची तीन मंत्र्यांची आश्वासने हवेतच विरली का ? नागरिकांमध्ये घोर निराशा!

Next Post

एसटी ककर्मचाऱ्यांची फसवणूक, संशयीत गावंडे म्हणतो, माझीच फसवणूक झाली…!

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ST workers

एसटी ककर्मचाऱ्यांची फसवणूक, संशयीत गावंडे म्हणतो, माझीच फसवणूक झाली...!

भीम जयंती साजरी करणाऱ्या मंडळांनी जातीय सलोखा राखणाऱ्या केला ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा सन्मान

भीम जयंती साजरी करणाऱ्या मंडळांनी जातीय सलोखा राखणाऱ्या केला ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा सन्मान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.