• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आगामी सण उत्सव शांततेत साजरे होण्यासाठी तेल्हारा पोलिसांचा रूट मार्च…..!

adil by adil
April 11, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
86 1
0
7903dd1d-7163-4f0c-ac3a-c01d9e66 (1)
13
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

तेल्हारा-आगामी रमजान महिना,श्रीराम नवमी,महात्मा फुले जयंती डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,हनुमान जयंती हे उत्सव कोव्हीड 19 बाबतचे निर्बंध दूर झालेनंतर शांततेत पार पाडण्याचे अनुषंगाने पो.स्टे.तेल्हारा कडून रूट मार्च घेण्यात आला. तसेच ग नागरिकांना आगामी उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा ठेऊन साजरे करणेबाबत सूचना दिल्यात.तसेच आक्षेपार्ह व धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडेल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकणारांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अश्या सूचना देण्यात आल्यात.सदर रुटमार्च मध्ये तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड,पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे ,पोलीस अंमलदार व गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

Tags: akola newscelebrate the upcoming festival peacefully .....!
Previous Post

जि.प.व.प्राथ.आदर्श सेमी इंग्रजी शाळा बोर्डी येथे शाळापूर्व तयारी अभियान मेळावा संपन्न

Next Post

शेतकरी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल प्रकरण तेल्हारा शहर कडकडीत बंद,कारवाईची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Former

शेतकरी व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल प्रकरण तेल्हारा शहर कडकडीत बंद,कारवाईची मागणी

POCSO-act (1)

POCSO : पीडितेला लैंगिक संबंधांच्या परिणामांची जाणीव होती; बलात्कार प्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला जामीन मंजूर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.