• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, July 5, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी संस्थेची नेमणूक; प्रस्ताव मागविले

Our Media by Our Media
April 8, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
nima arora
20
SHARES
631
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.8 : प्राण्यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम पाहता कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेश मुर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन, वितरण व विक्री आणि खरेदी / वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर / व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता मानधन तत्वावर मन्युष्यबळ उपलब्ध असणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येणार असून त्यासाठी दि.13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता इच्छुक संस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची (एसपीसीए) स्थापना करण्यात आली आहे. तसेच पर्यावरण संरक्षण, प्लॅस्टिक कचरा व्यवस्‍थापन तसेच प्लॉस्टर ऑफ पॅरीसचा वापरास प्रतिबंध या आदेशांची अकोला जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावयाची आहे. त्यादृष्टीने प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर, प्लॉस्टर ऑफ पॅरीसचा वापर इ. मुळे प्राण्यांवर व पर्यावरणावर होणारे दुष्परीणाम पाहता कठोर कारवाई करण्याचे दृष्टीने 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या, नायलॉन मांजाचा वापर त्याचप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरीसच्या श्री गणेश मुर्ती यांची आयात, साठवणूक, उत्पादन, वितरण व विक्री आणि खरेदी / वापर करणाऱ्या प्रतिष्ठानांवर / व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता मानधन तत्वावर मन्युष्यबळ उपलब्ध असणाऱ्या संस्थेची निवड करावयाची आहे. दंडनिय कारवाईतून प्राप्त झालेल्या निधीतून संबधित संस्था यांना भागीदारी तत्वानुसार मानधन अदा करण्यात येईल. इच्छुक संस्था यांनी आवश्यक माहितीसह बुधवार दिनांक 13‍ एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष एसपीसीए समिती निमा अरोरा यांनी केले आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Tags: AkolaNima Arora
Previous Post

अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांचे अकोला विमानतळावर आगमन व स्वागत

Next Post

Yashwant Jadhav Property Seized: यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच; आयकर विभागाकडून ४१ मालमत्ता जप्त

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
yashwant jadhav

Yashwant Jadhav Property Seized: यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच; आयकर विभागाकडून ४१ मालमत्ता जप्त

राष्ट्रीय सेवा योजना

डॉ. गो. खे. महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा विशेष शिबिर समारोप संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.