• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, July 3, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home विदर्भ Amravati

आमदार रवी राणा यांची पोलिसांकडून चौकशी, परिसरात जमावबंदी

MLA Ravi Rana Police Inquiry : अपक्ष आमदार रवी राणा यांची शाईफेक प्रकऱणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 7, 2022
in Amravati, Featured, फिचर्ड, महाराष्ट्र, राजकारण, राज्य, विदर्भ, हटके न्यूज
Reading Time: 1 min read
112 1
0
17
SHARES
810
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : MLA Ravi Rana Police Inquiry : अपक्ष आमदार रवी राणा यांची शाईफेक प्रकऱणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त शाइफेक प्रकरणी चौकशीसाठी आमदार रवी राणा यांनी पोलिसांनी नोटीस पाठवली होती. दोन वेळा ते हजर झाले नव्हते. त्यानंतर आज ते पोलिसात हजर झाले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अमरावती महानगरपालिका पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा हे अमरावतीचे सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या कार्यालयात हजर झाले.  रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ते पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मात्र यापूर्वी दोन वेळा नोटीस देऊन हजर न झाल्याने आमदार रवी राणा हे हजर राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

पोलिसांकडून रवी राणा यांची चौकशी करण्यात येत आहे. ही चौकशी आणखी किती वेळ सुरु राहणार याकडे लक्ष लागले आहे.  अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने रवी राणा यांना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर राणा प्रथमच पोलिसांकडे चौकशीला हजर झालेत. सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालया बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमावबंदी लागू केली आहे.

Previous Post

पेट्रोल-डिझेलला बाय-बाय, तरुणांनी बनवली जबरदस्त सोलार कार

Next Post

राज्यातील मनपा निवडणुका लांबणीवर पडणार ; प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
राज्यातील मनपा निवडणुका

राज्यातील मनपा निवडणुका लांबणीवर पडणार ; प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

KARMACHARI AAROGYA

जागतिक आरोग्य दिन ; आजारांना घाबरु नका;लवकर निदान लवकर उपचार हेच सूत्र डॉक्टरांचा सल्ला; जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.