• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022: ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित

Our Media by Our Media
April 5, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम, विदर्भ
Reading Time: 1 min read
82 1
0
राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022: ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित
20
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला दि.5:- येथील सह्याद्री फाऊंडेशन या संस्थेतर्फे ज्येष्ठ रंगभूषाकार, नेपथ्यकार श्याम उमरेकर यांना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022 सोमवारी (दि.4) सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचीही उपस्थिती होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात पालकमंत्री बच्चू कडू यांची मुलाखतही झाली. त्यातून त्यांनी विविध मुद्यांना स्पर्श केले. या कार्यक्रमास नाट्यकलावंत मधू जाधव, प्रशांत राम जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, संयोजक निलेश जळमकर तसेच सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

सांस्कृतिक भवन उभारणीत पुढाकार घेणारे पालकमंत्री बच्चू कडू व आ. रणधीर सावरकर यांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात आला. तर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते श्याम उमरेकर यांना राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी विठ्ठल वाघ यांच्या काव्य भिमायन या अखंड काव्याचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विठ्ठल वाघ यांच्या काव्य भिमायन या अखंड काव्याचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री बच्चू कडू यांची प्रकट मुलाखत निलेश जळमकर यांनी घेतली. या मुलाखतीतून बच्चू कडू यांची राजकीय जडण घडण विविध प्रश्नोत्तरांच्याद्वारे उपस्थितांसमोर उलगडण्यात आली.

Previous Post

नाथ जोगी समाजाच्या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्या-पालकमंत्री बच्चू कडू; स्वयंरोजगार प्रशिक्षण,अर्थसहाय्य व ओळखपत्रही देणार

Next Post

शुक्रवार (दि.8) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगा महाभरती; दहावी बारावी उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

शुक्रवार (दि.8) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

heat sun hot weather

जिल्ह्यात उष्णेतेची लाट कायम; दक्षता घेण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.