• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 5, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यात निर्भय बनो जनआंदोलन सदस्य पंधरवाडा मोहिमेचे आयोजन                                    

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 1, 2022
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, ठळक बातम्या, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम, महाराष्ट्र, योजना, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, विदर्भ, संपादकीय
Reading Time: 1 min read
81 0
0
Akola
40
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकोला- सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असलेल्या निर्भय बनो जनआंदोलन, अकोला जिल्ह्यामध्ये सर्व विधानसभा, सर्वतालुका, अकोला महानगर सर्व मोठे शहरे,ग्राम पंचायत, पंचायत समिती सर्कल, जिल्हा परिषद सर्कल, वार्ड  तेथे शाखा काढन्या करीता संपूर्ण जिल्हाभर निर्भय बनो जनआंदोलनाच्या वतीने दिनांक .२ एप्रिल २०२२ नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून ते 16 एप्रिल२०२२ हनुमान जयंती पर्यंत सदस्य पंधरवाडा मोहीम आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या समाजकार्याची आवड असलेल्या जागृत चरित्रशील ,राष्ट्रहिताचा विचार करून मानवी जीवनातील आपले कर्तव्य, काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपल्या संपूर्ण बायोडाटा सह निर्भय बनो जन आंदोलनाकडे अर्ज भरून द्यावेत. या पंधरवड्यामध्ये निर्भय बनो जन आंदोलनाचे कार्यकर्ते लोकांना जनआंदोलनाचे महत्व ,ध्येयधोरण , उद्देश व कार्य समजून सांगून या मोहिमेमध्ये सहभागी होण्याकरता जागृती करणार आहे .यानंतर लगेच विधानसभा ,तालुका ,शहर महानगर , जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, ग्रामपंचायत स्तरावर कार्यकारिणी गठित केल्या जाणार आहेत .आदी सर्व जनआंदोलनाच्या शाखा संपूर्ण जिल्हाभर तयार करणार आहेत. तसेच महिला संघटन, युवक संघटना ,कामगार संघटन, शेतकरी संघटन, मजूर संघटन, विद्यार्थी संघटन, ऑटो, काली पिली युनियन, ट्रक , ट्रॅक्टर युनियन. असंघटित कामगार युनियन, अंगणवाडी सेविका युनियन, सुशिक्षित बेरोजगार संघटन आदी संघटनात्मक बांधणी या पंधरवड्यात अकोला जिल्हाभर केली जाणार आहे. आणि सर्वात शेवटी अकोला जिल्ह्याची जिल्हास्तरीय बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल. तरी  जिल्ह्यातील समाजकार्याची आवड असलेल्या अन्याय-अत्याचार भ्रष्टाचाराची चीड असलेल्या लोकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन जन आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याकरता संयोजक ,गजानन हरणे ,घर क्रमांक C/68.जिल्हा परिषद नगर ,खडकी बु. अकोला  मोबाईल नंबर. , ९८२२९४२६२३ या ठिकाणी संपर्क साधण्याचे आव्हाना  निर्भय बनो जण आंदोलन अकोलाच्या वतीने संयोजन गजानन हरणे,       डॉ.कृष्णकांत वक्ते , प्रमोद धर्माळे अकोला महानगर, तालुक्यातून नारायण मानकर बाळापुर , विलास नसले मुर्तीजापुर, गजानन वारकरी अकोट, राजेश खारोडे तेल्हारा, प्रमोद बोपटे अकोला, देवानंद गहिले पातुर, अतुल देशमुख बार्शिटाकळी, आदि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags: Pandharwada Campaign in Akola District
Previous Post

गुन्हेगारी टोळयावर आळा बसणेकरीता टोळीने गुन्हे करणारी टोळी अकोला जिल्ह्यातुन २ वर्षाकरीता हद्दपार

Next Post

चान्नी पोलीस स्टेशन जुगार अड्याचे बनले माहेरघर !

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
चान्नी पोलीस स्टेशन जुगार अड्याचे बनले माहेरघर !

चान्नी पोलीस स्टेशन जुगार अड्याचे बनले माहेरघर !

nima arora

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.