• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शासकीय कार्यालयात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट आवश्यक; 61 जणांवर कारवाई

adil by adil
March 31, 2022
in अकोला, वाहतूक
Reading Time: 1 min read
99 1
0
हेल्मेट कारवाई (1)
24
SHARES
714
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  परिवहन विभागाच्या निर्देशानुसार शासकीय विभागात येणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे. त्यानुसार, विना हेल्मेट येणाऱ्या दुचाकीस्वारावर आज  विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात विना हेल्मेट येणाऱ्या 61 दुचाकीस्वारांकडून  दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून  अत्यंत महत्वाचे आहे. दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी किंवा मृत पावणारे वाहनस्वार हे विना हेल्मेट प्रवास करणारे असतात.  हेल्मेट वापरासंबंधीत प्रबोधनात्मक व अंमलबजावणी व्हावी याकरीता तपासणी मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली. ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.  ही मोहिम उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी स्वतः उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या कारवाईची माहिती घेतली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील पथक क्रमांक 1 मध्ये मोटार वाहन निरीक्षक अभिजीत टाले, सहायक मोटार वाहन निरीक्षक नितीन खरात, गोपाल पंचाली व कृष्‍णा नेवरे यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर येथे पथक क्रमांक 2 मध्ये मोटार वाहन निरीक्षक संदिप तुरकणे, सहायक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके, भागवत चोपडे, दिनेश एकडे, वाहन चालक गौतम अरखराव व मोहम्मद अतहर यांनी तपासणी मोहिम राबविली

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: ActionHelmetsTwo-wheelers
Previous Post

शेतकऱ्यांशी संबंधित योजनांबाबत तक्रारी, आक्षेपांविषयी दर सोमवारी घेणार आढावा

Next Post

महागाईविरोधात काँग्रेसचा ‘हल्‍लाबोल’, राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
महागाईविरोधात काँग्रेसचा ‘हल्‍लाबोल’, राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर

महागाईविरोधात काँग्रेसचा 'हल्‍लाबोल', राहुल गांधींसह ज्‍येष्‍ठ नेते उतरले रस्‍त्‍यावर

aadhaar-pan-

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.