अकोट: राज्यतील संपूर्ण वंचित घटकाला सोबत घेऊन श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षां अगोदर भारीप बहुजन महासंघ ला विलीन करून वंचित बहुजन आघाडी ची स्थपणा करण्यात आली व बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आता वंचित बहुजन आघाडीला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत.
त्या निमित्ताने आकोट शहर व तालुक्यातील रामेश्वर मंदिर येथे रामेश्वराला अभिषेक करून व पेढे वाटून केक कापून भरभरून चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला करिता कार्यक्रमाला उपस्थित प्रदिपभाऊ वानखडे, जिल्हा अध्यक्ष भारीप बहुजन महासंघ अकोला संदीप आग्रे, आकोट तालुक्का अध्यक्ष सुनीलभाऊ अंबळकार, अनिल गणगने, लताताई नितोने, आकोट पंचायत समिती सभापती सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप रामकृष्ण मिसाळ सिद्धेश्वर बेराड सदानंद तेलगोटे जम्मू पटेल नितीन वाघ मयूर जुनगरे चेंदू बोरोडे इम्रान पठाण अक्षय तेलगोटे देवेंद्र माकोडे लखन इंगळे विक्की तेलगोटे नवनीत तेलगोटे प्रतीक तेलगोटे अतुलभाऊ अढाऊ नंदुभाऊ गोर्डे दिनेश धांडे अंकित गुजर हरिहरभाऊ पळसकर प्रशांत नाठे वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते मोठया संखे ने उपस्थित होते.