• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गोवा : ६७ लाखांचे अमली पदार्थ जप्त; नायजेरियन तरुणाला अटक

Our Media by Our Media
March 24, 2022
in Featured, गुन्हा, राज्य
Reading Time: 1 min read
86 1
0
drugs
25
SHARES
619
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

पणाजी : गोवा पोलिसांनी नायजेरिया येथील ओनय लकी या अमली पदार्थ विकणार्‍या 47 वर्षीय संशयिताला अटक केली. मंगळवारी, 22 रोजी रात्री मोलेभाट साळगाव येथील गोवा वाघ बार व रेस्टॉरंटमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकाने लकी याच्याकडून 66 लाख 95 हजार 500 रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले.

संशयित लकी हा किनारी भागासोबतच गावातील काही ठिकाणी अमली पदार्थ विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. मंगळवारी साळगाव येथील बार अँड रेस्टॉरंटमध्ये लकी अमली पदार्थाचा व्यवहार करण्यासाठी आल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये ओनय लकी याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे 65 ग्रॅम एलएसडी हा पातळ अमली पदार्थ तसेच 20.45 ग्रॅम एमडीएमए हा अमली पदार्थ आढळला. या दोन्ही अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 66,95,500 हजार इतकी आहे. पोलिसांनी ओनय लकी याला मुद्देमालासह अटक केली असून पुढील तपास सुरू आहे .

दरम्यान, किनारी भागात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवहार होत असल्याचे यापूर्वी विविध प्रकरणांतून स्पष्ट झालेले आहे. आता शहरी भागातील बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्येही अमली पदार्थाचा व्यवहार सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

Tags: drugsdrugs caseGoa Newsyouth arrested in Drug case
Previous Post

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरू नका

Next Post

घरकुल मंजुरातीच्या नावाखाली नागरिकांची लूट करणाऱ्या दलालावर कारवाई करा भारिपची मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
घरकुल मंजुरातीच्या नावाखाली नागरिकांची लूट करणाऱ्या दलालावर कारवाई करा भारिपची मागणी

घरकुल मंजुरातीच्या नावाखाली नागरिकांची लूट करणाऱ्या दलालावर कारवाई करा भारिपची मागणी

आकोट शहर व तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चा तिसरा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

आकोट शहर व तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडी चा तिसरा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.