• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 28, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन व प्रसार करावा- सौरभ वाघोडे

Our Media by Our Media
March 22, 2022
in Featured, अकोला, कार्यक्रम, ठळक बातम्या, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
83 1
0
तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या आदर्शाचे पालन व प्रसार करावा- सौरभ वाघोडे
14
SHARES
599
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला-: न्यू तापडिया नगर अकोला सौरभ वाघोडे यांचे प्रतिपादन समाजातील तरुणांनी शिवरायांचे विचार आत्मसात त्यांचे विचार आणि कर्तृत्वाच्या अदर्शाचा समाजात प्रसार करावा. असे प्रतिपादन शिवश्री सौरभ वाघोडे यांनी न्यू तापडिया नगरातील शिवजयंती समारोहात बोलतांना केले न्यू तापडिया नगरातील गणपती मंदिरासमोर शिवराजे भक्त मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल. आर. टी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.अनिल तिरकर तर प्रमुख अतिथी म्हणून लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख व छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष करनभैय्या शाहू होते यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमचे दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिवश्री सौरभ वाघोडे यांनी अभ्यासपूर्ण वक्तृत्वातून आवेशपूर्ण आव्हानाने समाजातील तरुणांना क्षणभंगुर मृगजलांना टाळून संघटित शक्तितून विधायकतेने निरोगी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची अपेक्षा प्रतिपादित केली. नेहमी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शिवभक्त शिवराजे मंडळाच्या उत्साही तरुणांनी ठेवलेल्या कार्यक्रमात बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिषेक राशलवर, डॉक्टर नीरज शुकला, ऋषिकेश राऊत, ऋषिकेश पटेल, रितेश देशमुख, रोह न आहाळे, यश राशलवर, अभिषेक पत्की केतन मिश्रा, शुभम चोपडे, व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन रोहन आहाळे तर आभार प्रदर्शन अभिषेक पत्की यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

शेतकऱ्यांनो काळजी करू नका हवामानाचा अचूक अंदाज मी देणार-पंजाबराव डख हवामान तज्ञ

Next Post

जलजागृती सप्ताह समारोप: शालेय विद्यार्थांच्या माध्यमातून अविरत सुरु ठेवा ‘जलजागृती’-जिल्हाधिकारी निमा अरोरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जलजागृती सप्ताह समारोप: शालेय विद्यार्थांच्या माध्यमातून अविरत सुरु ठेवा ‘जलजागृती’-जिल्हाधिकारी निमा अरोरा

जलजागृती सप्ताह समारोप: शालेय विद्यार्थांच्या माध्यमातून अविरत सुरु ठेवा ‘जलजागृती’-जिल्हाधिकारी निमा अरोरा

जि.प.व.प्राथमिक शाळा शिवपुर येथे जलजागृती व बोअरवेल भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

जि.प.व.प्राथमिक शाळा शिवपुर येथे जलजागृती व बोअरवेल भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.